मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

WCL Recruitment: वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड नागपूर इथे 40 जागांसाठी नोकरीची संधी; लगेच करा अर्ज

WCL Recruitment: वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड नागपूर इथे 40 जागांसाठी नोकरीची संधी; लगेच करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नागपूर,16 नोव्हेंबर: वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड नागपूर (Western Coalfield Limited Nagpur) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (WCL Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. पर्यवेक्षक, कायदेशीर निरीक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत किंवा उमेदवार ऑनलाईन पद्धतीनंही अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 डिसेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

पर्यवेक्षक (Overseer (Civil) Gr. C)

कायदेशीर निरीक्षक (Legal Inspector)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

पर्यवेक्षक (Overseer (Civil) Gr. C) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी तीन वर्षांचा सिव्हिल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे.

कायदेशीर निरीक्षक (Legal Inspector) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे.

तसंच LLB पर्यँत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना किमान तीन वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

Satara Job Alert: सत्यम पेट्रोकेमिकल्स सातारा इथे 27 जागांसाठी भरती

अर्ज पाठवण्याचा पत्ता

कोल इस्टेट, सिव्हिल लाईन्स, नागपूर, 440001

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 06 डिसेंबर 2021

JOB TITLEWCL Recruitment 2021
या जागांसाठी भरतीपर्यवेक्षक (Overseer (Civil) Gr. C) कायदेशीर निरीक्षक (Legal Inspector)
शैक्षणिक पात्रता पर्यवेक्षक (Overseer (Civil) Gr. C) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी तीन वर्षांचा सिव्हिल इंजिनिअरिंगमधील डिप्लोमा पूर्ण केला असणं आवश्यक आहे. कायदेशीर निरीक्षक (Legal Inspector) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच LLB पर्यँत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना किमान तीन वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा पत्ताकोल इस्टेट, सिव्हिल लाईन्स, नागपूर, 440001

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://westerncoal.in/?q=node/19 या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published: