जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / तुम्हालाही 50,000 रुपये महिना पगार हवाय ना? मग अजिबात संधी सोडू नका; आज शेवटची तारीख

तुम्हालाही 50,000 रुपये महिना पगार हवाय ना? मग अजिबात संधी सोडू नका; आज शेवटची तारीख

नागपूर वन विभाग, पेंच फाउंडेशन नागपूर

नागपूर वन विभाग, पेंच फाउंडेशन नागपूर

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2022 असणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 19 सप्टेंबर; नागपूर वन विभाग, पेंच फाउंडेशन नागपूर (Forest Department, MahaForest Nagpur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Van Vibhag Nagpur Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पशुवैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) एकूण जागा - 01 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार B.V.S.C आणि A.H पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच Mahamshtra state veterinary council Or Indian veterinarian council of veterinarianचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. महिन्याचा तब्बल 2 लाख रुपये पगार तेही मुंबईत; MMRDA करणार ग्रॅज्युएट्ससाठी बंपर भरती; लगेच करा अप्लाय इतका मिळणार पगार पशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) - 50,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

News18लोकमत
News18लोकमत

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 19 सप्टेंबर 2022

JOB TITLEVan Vibhag Nagpur Recruitment 2022
या पदांसाठी भरतीपशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) एकूण जागा - 01
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवपशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार B.V.S.C आणि A.H पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच Mahamshtra state veterinary council Or Indian veterinarian council of veterinarianचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
इतका मिळणार पगारपशुवैद्यकीय अधिकारी (Veterinary Officer) - 50,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScc_c2Eevi5OT5vGDaaxIDgFxJF5A0r9hcUG1AiqMgz9scXew/viewform या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात