मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

UPSC Exam: IAS Topper व्हायचं आहे? अभ्यास करतानाच्या या 10 टिप्स ध्यानात घ्या

UPSC Exam: IAS Topper व्हायचं आहे? अभ्यास करतानाच्या या 10 टिप्स ध्यानात घ्या

काही उमेदवारांना यूपीएससी परीक्षेत (UPSC Exam) यश मिळवण्यासाठी अनेकदा परीक्षा द्यावी लागते. या काही EXAM tips वापरून पाहा

काही उमेदवारांना यूपीएससी परीक्षेत (UPSC Exam) यश मिळवण्यासाठी अनेकदा परीक्षा द्यावी लागते. या काही EXAM tips वापरून पाहा

काही उमेदवारांना यूपीएससी परीक्षेत (UPSC Exam) यश मिळवण्यासाठी अनेकदा परीक्षा द्यावी लागते. या काही EXAM tips वापरून पाहा

  • Published by:  News18 Web Desk

नवी दिल्ली, 21 जानेवारी -  देशभरात दरवर्षी लाखो युवक प्रतिष्ठीत सरकारी नोकरी (Sarkari Naukri) मिळवण्यासाठी यूपीएससी (UPSC Exam) परीक्षेची तयारी (UPSC Exam Preparation Tips)करत असतात. परंतु यामध्ये सगळेच यशस्वी होतील असं नाही. काही उमेदवारांना यूपीएससी परीक्षेत (UPSC Exam) यश मिळवण्यासाठी अनेकदा परीक्षा द्यावी लागते. तर काही उमेदवारांचा पहिल्याच प्रयत्नात आयएएस टॉपर (IAS Topper)च्या यादीत समावेश होतो.

यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि आयएएस ऑफिसर (IAS Officer) बनू इच्छिणाऱ्या उमेदवारांना आपल्या रणनीतीमध्ये बदल करावा लागणार आहे. आयएएस टॉपर (IAS Topper) बनण्यासाठी अनेक प्रकारचे त्याग करावे लागतात. तसेच काही सिक्रेट टिप्सवर कामही करावं लागतं. यूपीएससी परीक्षा टॉप करण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टीवर लक्ष ठेवावं लागेल हे जाणून घेऊया. (UPSC Exam Preparation Tips).

Bank Exam Tips: आता एका Attempt मध्ये क्रॅक होईल बँक PO परीक्षा; समजून घ्या संपूर्ण Syllabus

१) अभ्यास करतानाही यूपीएससी परीक्षेची (UPSC Exam) तयारी सुरू केली जाऊ शकते.

२) पहिल्या प्रयत्नात यशस्वी होण्यासाठी यूपीएससीचा संपूर्ण सिलॅबस (UPSC Syllabus) पाहावा आणि समजून घ्यावा.

३) आपले स्टडी मटेरियल (UPSC Study Material) स्वतः तयार करावे.

४) आपल्या अभ्यासाचे स्रोत मर्यादित ठेवावे. आवश्यक पडल्यास इंटरनेटचा आधार घ्यावा.

५) दररोज 8-9 तास अभ्यास केल्यास नक्कीच यश मिळू शकते.

६) लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची (Civil Services Exam) तयारी करण्यापूर्वी स्वतःला मानसिकरित्या बळकट बनवावे.

७) आपल्या इच्छा, हेतू बळकट ठेवावे आणि त्याच्यानुसारच यूपीएससी परीक्षेची तयारी करावी. (UPSC Exam Preparation Tips)

८) सिलॅबस संपल्यानंतर रिव्हिजनवर लक्ष केंद्रित करावे.

९) जास्तीत जास्त मॉक टेस्ट द्याव्यात. (UPSC Mock Test).

१०) आपल्या कमतरता समजून घेऊन त्या सुधारण्याचा प्रयत्न करावा.

First published:

Tags: Career opportunities, Upsc, Upsc exam, जॉब