मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

UMC Recruitment: उल्हासनगर महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी; तब्बल अडीच लाख रुपये मिळणार पगार

UMC Recruitment: उल्हासनगर महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी; तब्बल अडीच लाख रुपये मिळणार पगार

यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे.

यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे.

यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

उल्हासनगर, 28 सप्टेंबर: उल्हासनगर महानगरपालिकेत (Ulhasnagar Municipal Corporation recruitment) थेट मुलाखतीद्वारे लवकरच तब्बल 274 जागांसाठी भरतो होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2021)  जारी करण्यात आली आहे.  वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, वॉर्ड बॉय, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, हॉस्पिटल प्रशासन.या पदांसाठी ही भरती (Ulhasnagar Municipal Corporation jobs) असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 04 ऑक्टोबर ते 08 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

स्टाफ नर्स (Staff Nurse)

वॉर्ड बॉय ( Ward Boy)

फार्मासिस्ट (Pharmacist)

लॅब टेक्निशियन (Lab Technician)

हॉस्पिटल प्रशासन (Hospital Administration)

Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2021

Ulhasnagar Mahanagarpalika Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

स्टाफ नर्स (Staff Nurse) - GNM किंवा ANM  मध्ये शिक्षण आणि अनुभव आवश्यक.

वॉर्ड बॉय ( Ward Boy) - दहावी उत्तीर्ण, स्किल इंडिया कामातून प्रशिक्षण आणि Covid सेवेचा अनुभव आवश्यक.

फार्मासिस्ट (Pharmacist) - फार्मसीमध्ये शिक्षण आणि कामाचा अनुभव आवश्यक.

लॅब टेक्निशियन (Lab Technician) - Bsc आणि संबंधित विषयांमध्ये -पदवी किंवा डिप्लोमा आवश्यक.

हॉस्पिटल प्रशासन (Hospital Administration) - कोणत्याही  मेडिकल शाखेतील पदवी, तसंच हॉस्पिटल मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर डिप्लोमा आवश्यक.

हे वाचा - SBI Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल 606 जागांसाठी मेगाभरती; 'इतका' मिळणार पगार

इतका मिळणार पगार

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 1,50,000/- - 2,50,000/- रुपये प्रतिमहिना

स्टाफ नर्स (Staff Nurse) - 35,000/-  - 45,000/- रुपये प्रतिमहिना

वॉर्ड बॉय ( Ward Boy) - 20,000/- रुपये प्रतिमहिना

फार्मासिस्ट (Pharmacist) - 30,000/- रुपये प्रतिमहिना

लॅब टेक्निशियन (Lab Technician) - 30,000/- रुपये प्रतिमहिना

हॉस्पिटल प्रशासन (Hospital Administration) -  50,000/- रुपये प्रतिमहिना

मुलाखतीचा पत्ता

अग्निशमक  विभाग, महापालिका मुख्यालयाच्या मागे, उल्हासनगर -३

हे वाचा - Reliance Jio Recruitment: रिलायन्स जिओ मुंबई इथे इंजिनिअरिंग फ्रेशर्सना संधी

मुलाखतीची तारीख  - 04 ऑक्टोबर ते 08 ऑक्टोबर 2021

JOB TITLEUlhasnagar Mahanagarpalika Recruitment 2021
या पदांसाठी भरतीवैद्यकीय अधिकारी (Medical Officer) स्टाफ नर्स (Staff Nurse) वॉर्ड बॉय ( Ward Boy) फार्मासिस्ट (Pharmacist) लॅब टेक्निशियन (Lab Technician) हॉस्पिटल प्रशासन (Hospital Administration)
शैक्षणिक पात्रता संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव आवश्यक.
इतका मिळणार पगार20,000/- रुपये प्रतिमहिना - 2,50,000/- रुपये प्रतिमहिना
मुलाखतीचा पत्ताअग्निशमक  विभाग, महापालिका मुख्यालयाच्या मागे, उल्हासनगर -३

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.umc.gov.in:8080/umc/UMCWEB/English/index.html या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Ulhasnagar municipal corporation, जॉब