मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

TRIFED Recruitment: आदिवासी सहकारी विपणन विकास फेडरेशन मुंबई इथे भरती; 21,976 रुपये मिळणार पगार

TRIFED Recruitment: आदिवासी सहकारी विपणन विकास फेडरेशन मुंबई इथे भरती; 21,976 रुपये मिळणार पगार

पात्र उमेदवारांनी यासाठी थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 01 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 01 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

पात्र उमेदवारांनी यासाठी थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 01 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 26 ऑक्टोबर: आदिवासी सहकारी विपणन विकास फेडरेशन मुंबई (Tribal Co-Operative Marketing Development Federation of India Limited Mumbai) इथे लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (TRIFED Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. व्यवसाय व्यवस्थापक, लेखापाल या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 01 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

व्यवसाय व्यवस्थापक (Business Manager)

लेखापाल (Accountant)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

व्यवसाय व्यवस्थापक (Business Manager) - उमेदवारांनी कॉमर्समध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

लेखापाल (Accountant) - उमेदवारांनी कॉमर्समध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

Career Advice: तुमच्या जॉब ऑफर लेटरमध्ये 'या' महत्त्वाच्या गोष्टी नक्की तपासा

इतका मिळणार पगार

व्यवसाय व्यवस्थापक (Business Manager) - 21,976/- रुपये प्रतिमहिना

लेखापाल (Accountant) - 21,976/- रुपये प्रतिमहिना

मुलाखतीचा पत्ता

ट्राइब्स इंडिया, ट्रायफेड टॉवर, प्लॉट नंबर -03, सेक्टर 17, एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र, खांदा कॉलनी समोर, पनवेल पश्चिम, नवी मुंबई 410 206.

मुलाखतीची तारीख - 01 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://trifed.tribal.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब