Home /News /career /

Top Schools in MH: मुलांच्या Admission चं टेन्शन विसरा; 'या' आहेत जळगावमधील काही टॉप शाळा

Top Schools in MH: मुलांच्या Admission चं टेन्शन विसरा; 'या' आहेत जळगावमधील काही टॉप शाळा

 जळगाव शहरातील टॉप 5 शाळा

जळगाव शहरातील टॉप 5 शाळा

आज आम्ही तुम्हाला जळगाव शहरातील टॉप 5 CBSE शाळा (Top 5 CBSE schools in Jalgaon List) आणि या शाळांबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत.

  जळगाव 14 एप्रिल: मार्च आणि एप्रिल महिना असल्यामुळे सध्या सर्व शाळांमध्ये आणि विद्यार्थ्यांचा घरात परीक्षेचे (School exams) वारे वाहू लागले आहेत परीक्षा उत्तीर्ण होऊन आपल्या पाल्यांनी चांगल्या शाळेमध्ये प्रवेश (Admissions in best schools) घ्यावा किंवा चांगल्या शाळेत असतील तर पाल्यांनी उत्त्तरोत्तर प्रगती करावी अशी इच्छा प्रत्येक पालकांची असते. त्यात आता परिक्षानंतर पहिली आणि पाचवीच्या प्रवेशांचं (School admissions 2022) सत्र सुरु होणार आहे. आपल्या पाल्यांना चांगल्या शाळेत (Best schools in Maharashtra) प्रवेश मिळावा पालकांमध्ये अक्षरशः शर्यत लागली असते. RTE च्या अंतर्गत प्रवेश (How to get RTE Admissions) मिळवण्यासाठी कित्येक पालक तासंतास शाळांसमोर रांगेत उभे असतात. पण आपल्या मुलांनी चांगल्या शाळेत शिक्षण घ्यावं अशी तुमचीही इच्छा असेल आणि तुम्ही चांगल्या शाळांच्या शोधात (How to get Admission in best school) असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला जळगाव शहरातील टॉप 5 CBSE शाळा (Top 5 CBSE schools in Jalgaon List) आणि या शाळांबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुमच्या पाल्यांना उत्तम शिक्षण घेण्यास (Best educational schools in Jalgaon) मदत होईल. चला तर जाणून घेऊया संपूर्ण लिस्ट (List of best CBSE schools in Jalgaon). Academic हाइट्स पब्लिक स्कूल (Academic Heights Public School) ही जळगाव तालुक्यातील काही चांगल्या शाळांपैकी एक शाळा आहे. या शाळेत मुलांच्या सर्वांगीण विकासासह शिक्षणावर भर दिला जातो. तसंच या शाळेत मुलांना स्पोर्ट्स, म्युझिक  अशाही गोष्टी शिकावण्यात येतात. या शाळेत महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे शिक्षण देण्यात येतं. ही एक खासगी शाळा आहे. Academic हाइट्स पब्लिक स्कूल
  Academic हाइट्स पब्लिक स्कूल
  Academic Heights Public Schoolमाहिती
  शाळेचा पत्तावीन डीडीएसपी कॉलेज परिसर, म्हसावद रोड परिसर, एरंडोल, तालुका-एरंडोलजळगाव - ४२५१०९, महाराष्ट्र, भारत
  शाळेचा फोन क्रमांक9730976299, 9604611157, 7588629950
  शाळेचा ई-मेल आयडीhttps://www.academicheights.in/
  वेबसाईटAnubhuti International Residential School
  अनुभूती इंटरनॅशनल स्कुल (Anubhuti International School) अनुभूती इंटरनॅशनल स्कुल ही शाळा ICSE आणि ISC बोर्डाची आहे. विद्यार्थ्यांना या शाळेत इंटरनॅशनल दर्जाचं शिक्षण देण्यात येतं. तसंच विद्यार्थ्याना इथे शिक्षणासोबतच इतर शारीरिक शिक्षणही देण्यात देतं. अनुभूती इंटरनॅशनल स्कुल
  अनुभूती इंटरनॅशनल स्कुल
  Anubhuti International Schoolमाहिती
  शाळेचा पत्ताJain Divine Park, Shirsoli Road Jalgaon - 425001, Maharashtra, India
  शाळेचा फोन क्रमांक(0257)-2264600
  शाळेचा ई-मेल आयडीinfo@anubhutischool.in
  वेबसाईटhttps://www.anubhutischool.in/
  विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल (Vivekanand Pratishthan English Medium School) या शाळेची स्थापना 2008 झाली आहे. ही शाळा एक नर्सरी ते आठवीपर्यंत शिक्षण देते. ही शाळा जळगावमधील नामांकित शाळांपैकी एक आहे. इथे लहान विद्यार्थ्यांना शिक्षण आणि स्पोर्ट्स शिकवण्यात येतं. तसंच शिक्षक वर्गही मुलांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष देतात. विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल
  विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल
  Vivekanand Pratishthan English Medium Schoolमाहिती
  शाळेचा पत्ता176, Wagh Nagar, Jalgaon, Jalgaon, Maharashtra 425001, India
  शाळेचा फोन क्रमांक(0257) 2282120 / 9420787412
  शाळेचा ई-मेल आयडीinfo@vpjal.org
  वेबसाईटhttp://vpjal.org/englishmedium_school.html
  जवाहर नवोदय विद्यालय (Jawahar Navodaya Vidyalaya) जवाहर नवोदय विद्यालय
  जवाहर नवोदय विद्यालय
  जवाहर नवोदय विद्यालय ही शाळा केंद्र सरकारच्या अंतर्गत येते. सरकारी शाळा असल्यामुळे इथे विद्यार्थ्यांना सर्व सुविधा पुरवण्यात येतात. तसंच या शाळेत विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि जेवणाची सोयही केली जाते. ही शाळा सरकारी असली तर CBSE बोर्डाचं शिक्षण देण्यात येतं. इथे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण देण्यात येतं. विद्यार्थ्यांना इथे स्पोर्ट्स, संगीत या विषयांचं शिक्षणही देण्यात येतं.
  Jawahar Navodaya Vidyalayaमाहिती
  शाळेचा पत्ताBhusawal, P.O. Sekagaon, Jalgaon, Maharashtra 425201, India
  शाळेचा फोन क्रमांक(0257) 222132/ (0257) 222132
  शाळेचा ई-मेल आयडीjnvjalgaonnms@gmail.com
  वेबसाईटhttps://www.navodaya.gov.in/nvs/nvs-school/Jalgaon/en/home/
  इक्रा पब्लिक रेसिडेन्शिअल स्कुल (Iqra Public Residential School) ही शाळा Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education म्हणजे स्टेट बोर्डाची आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच इतर महत्त्वाच्या गोष्टीही शिकवण्यात येतात. तसंच विद्यार्थ्यांना इथे स्पोर्ट्सचंही शिक्षण देण्यात येतं. स्टेट बोर्डाच्या नामांकित शाळांपैकी एक ही शाळा आहे. ही एक निवासी शाळा आहे. त्यामुळे इथे विद्यार्थ्यांना निवासी म्हणून राहून शिक्षण देण्यात येतं. मुलांच्या सर्वांगीण विकासावर इथे भर देण्यात येतो. इक्रा पब्लिक रेसिडेन्शिअल स्कुल
  इक्रा पब्लिक रेसिडेन्शिअल स्कुल
  Iqra Public Residential Schoolमाहिती
  शाळेचा पत्ताIqra Nagar, Mohadi Shiwar, Shirsoli Road, Jalgaon, Maharashtra 425001, India
  शाळेचा फोन क्रमांक(0257) 2264810, 2264823
  शाळेचा ई-मेल आयडीiqrarespubschool@gmail.com
  वेबसाईटhttp://www.iqrajalgaon.ngo/our-projects/our-schools/mohadi/
  महत्त्वाची सूचना - शिक्षण घेण्यासाठी कुठलीही शाळा कमी नाही. वरील सर्व शाळा या टॉप म्हणून आमच्यातर्फे निवडण्यात आलेल्या नाहीत. सदर शाळांची प्रसिद्धी आणि त्यामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता या शाळांची लिस्ट देण्यात आली आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: CBSE, Education, ICSE, Jalgaon, School, State Board, Top Schools in Maharashtra

  पुढील बातम्या