जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / MAHA MMB Recruitment: महाराष्ट्र सागरी मंडळ इथे 7वी पास उमेदवारांसाठी नोकरी; 41,800 रुपये मिळणार पगार

MAHA MMB Recruitment: महाराष्ट्र सागरी मंडळ इथे 7वी पास उमेदवारांसाठी नोकरी; 41,800 रुपये मिळणार पगार

MAHA MMB Recruitment: महाराष्ट्र सागरी मंडळ इथे 7वी पास उमेदवारांसाठी नोकरी; 41,800 रुपये मिळणार पगार

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 09 ऑक्टोबर:  महाराष्ट्र सागरी मंडळ (The Maharashtra Maritime Board) इथे 7वी पास उमेदवारांसाठी लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MAHA MMB Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. खलाशी, ड्रेझर मास्टर/ऑपरेटर, ड्रेझर इंजिनिअर, मास्टर/सारंग, इंजिन चालक, वगंणवार या पदांसाठी ही भरती  असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख  21 आणि 28 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती         खलाशी (Sailor) ड्रेझर मास्टर/ऑपरेटर (Dresser Master/Operator) ड्रेझर इंजिनिअर (Dresser Engineer) मास्टर/सारंग (Master/Sarang) इंजिन चालक (Engine Driver) वगंणवार (Vaganwar) MAHA MMB Mumbai Recruitment 2021

MAHA MMB Mumbai Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता अनुभव खलाशी (Sailor) - उमेदवारांनी सातवी पास असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे. ड्रेझर मास्टर/ऑपरेटर (Dresser Master/Operator) - उमेदवारांनी दहावी पास असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे. ड्रेझर इंजिनिअर (Dresser Engineer) - उमेदवारांनी दहावी पास असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे. मास्टर/सारंग (Master/Sarang) - उमेदवारांकडे पहिल्या आणि दुसऱ्या श्रेणीमधील मास्टर सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. इंजिन चालक (Engine Driver) - उमेदवारांनी सातवी पास असणं आवश्यक आहे. तसंच लायसन्स सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. वगंणवार (Vaganwar) -  उमेदवारांनी सातवी पास असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे. हे वाचा - WCL Recruitment: वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड नागपूरमध्ये 211 जागांसाठी भरती इतका मिळणार पगार खलाशी (Sailor) - 24,000/- रुपये प्रतिमहिना ड्रेझर मास्टर/ऑपरेटर (Dresser Master/Operator) - 41,800/- रुपये प्रतिमहिना ड्रेझर इंजिनिअर (Dresser Engineer) - 41,800/- रुपये प्रतिमहिना मास्टर/सारंग (Master/Sarang) - 36,600/- रुपये प्रतिमहिना इंजिन चालक (Engine Driver) -  31,000/- रुपये प्रतिमहिना वगंणवार (Vaganwar) - 24,000/- रुपये प्रतिमहिना मुलाखतीचा पत्ता मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, इंडियन मर्कन्टाइल चेम्बर्स. 2 रा मजला, रामजीभाईकमानी मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई – 400001 मुलाखतीची तारीख - 21 आणि 28 ऑक्टोबर 2021

JOB ALERTMAHA MMB Mumbai Recruitment 2021
या पदांसाठी भरती        खलाशी (Sailor) ड्रेझर मास्टर/ऑपरेटर (Dresser Master/Operator) ड्रेझर इंजिनिअर (Dresser Engineer) मास्टर/सारंग (Master/Sarang) इंजिन चालक (Engine Driver) वगंणवार (Vaganwar)
शैक्षणिक पात्रताउमेदवारांनी सातवी पास असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार24,000/- रुपये प्रतिमहिना - 41,800/- रुपये प्रतिमहिना
मुलाखतीचा पत्तामा. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, इंडियन मर्कन्टाइल चेम्बर्स. 2 रा मजला, रामजीभाईकमानी मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई – 400001

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mahammb.maharashtra.gov.in/1035/Home या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात