मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Territorial Army Recruitment 2021: प्रादेशिक सेनेत होणार मोठी पदभरती; देशसेवेची मोठी संधी

Territorial Army Recruitment 2021: प्रादेशिक सेनेत होणार मोठी पदभरती; देशसेवेची मोठी संधी

शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2021 असणार आहे.

शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2021 असणार आहे.

शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

नवी दिल्ली, 18 जुलै: भारतीय प्रादेशिक सेनेत (Territorial Army Recruitment 2021) लवकरच मोठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. प्रादेशिक सेना अधिकारी (Territorial Army Officers)  या पदासाठीची ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.  शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदासाठी भरती

प्रादेशिक सेना अधिकारी (Territorial Army Officers)

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं महत्त्वाचं आहे.

शुल्क

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी 200/- रुपये परीक्षा शुल्क असणार आहे.

हे वाचा - सरकारी नोकरी: NRTI मध्ये प्राध्यापक पदांसाठी होणार भरती; या लिंकवर करा क्लिक

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची 19 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 42 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - 19 ऑगस्ट 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Indian army, Jobs