Home /News /career /

सरकारी नोकरी: NRTI मध्ये प्राध्यापक पदांसाठी होणार भरती; अप्लाय करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक

सरकारी नोकरी: NRTI मध्ये प्राध्यापक पदांसाठी होणार भरती; अप्लाय करण्यासाठी या लिंकवर करा क्लिक

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2021 असणार आहे.

    नवी दिली, 18 जुलै: नॅशनल रेल अँड ट्रान्सपोर्टेशन इन्स्टिटयूटमध्ये (NRTI Recruitment 2021) विविध पदांसाठी लवकरच भरतो होणार आहे. यास्तहीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.प्राध्यापक आणि इतर अनेक पदांसाठी ही भरती असणार आहे. 48 पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती प्राध्यापक (Professor) सहकारी प्राध्यापक  (Associate Professor) मुख्य प्रवेश आणि पोहोच अधिकारी (Chief Admissions and Access Officer) संचालक (Director) मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (Chief Technology Officer) मानव संसाधन अधिकारी (Human Resource Officer) विद्यार्थी उपक्रम अधिकारी (Student Activities Officer) संप्रेषण अधिकारी, उप वॉर्डन (Communications Officer) प्रशासन सहाय्यक (Deputy Warden) शारीरिक प्रशिक्षक / योग (Administration Assistant, Physical Instructor / Yoga) प्रयोगशाळा सहाय्यक (Laboratory Assistant) प्रयोगशाळा तंत्रज्ञ  (Laboratory Assistant) शैक्षणिक पात्रता या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदासाठी महत्त्वाचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण असणं आवश्यक आहे. अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख -  08 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या