जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / तब्बल 21,000 रुपये पगाराची नोकरी; 10वी पाससाठी मुंबई, पुण्यात 421 जागांसाठी भरती; ही घ्या अर्जाची लिंक

तब्बल 21,000 रुपये पगाराची नोकरी; 10वी पाससाठी मुंबई, पुण्यात 421 जागांसाठी भरती; ही घ्या अर्जाची लिंक

Delivery Boy Recruitment 2022

Delivery Boy Recruitment 2022

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 ऑगस्ट: टेलिसक्सेस बिझनेस सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (Telesuccess Business Services Private Limited) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Delivery Boy Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. डिलीवरी ब्वॉय या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती डिलीवरी ब्वॉय (Delivery Boy) एकूण जागा - 421 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव डिलीवरी ब्वॉय (Delivery Boy) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. राज्यात महाभरतीची घोषणा! ‘या’ सरकारी विभागात तब्बल 1457 जागांसाठी ओपनिंग्स; इथे आताच करा अप्लाय इतका मिळणार पगार डिलीवरी ब्वॉय (Delivery Boy) - 17,000/- – 21,000/- रुपये प्रतिंमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो स्पर्धा परीक्षा कुठलीही असो आता English चं टेन्शन घेऊच नका; अशी क्रॅक करा Exam अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 ऑक्टोबर 2022

JOB TITLEDelivery Boy Recruitment 2022
या पदांसाठी भरतीडिलीवरी ब्वॉय (Delivery Boy) एकूण जागा - 421
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवडिलीवरी ब्वॉय (Delivery Boy) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारडिलीवरी ब्वॉय (Delivery Boy) - 17,000/- – 21,000/- रुपये प्रतिंमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी  https://www.ncs.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात