मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

TMC Recruitment: टाटा मेमोरियल सेंटर मुंबई इथे तब्बल 166 जागांसाठी भरती; 1 लाखाच्या वर मिळणार पगार

TMC Recruitment: टाटा मेमोरियल सेंटर मुंबई इथे तब्बल 166 जागांसाठी भरती; 1 लाखाच्या वर मिळणार पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई 03 नोव्हेंबर: टाटा मेमोरियल सेंटर मुंबई (Tata Memorial Center Mumbai) इथे तब्बल 166 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (TMC Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक, प्रमुख, प्रभारी अधिकारी, कनिष्ठ अभियंता, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ, सहायक नर्सिंग, परिचारिका या पदांसाठी ही भरती (Jobs in Mumbai) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

सहायक प्राध्यापक (Assistant Professor)

प्रमुख (Head)

प्रभारी अधिकारी (Officer in Charge)

कनिष्ठ अभियंता (Junior Engineer)

वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistant)

तंत्रज्ञ (Technician)

सहायक नर्सिंग (Assistant Nursing)

परिचारिका (Nurse)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - M.D. / D.N.B. पर्यंत शिक्षण आवश्यक. तसंच पोस्टचे ग्रॅज्युएशननंतर तीन वर्षांचा अनुभव आवश्यक.

प्रमुख (Head) - IT मध्ये पदव्युत्तर शिक्षण असणं आवश्यक. तसंच पंधरा वर्षांचा अनुभव आवश्यक.

प्रभारी अधिकारी (Officer in Charge) - स्टेट फार्मसी कौन्सिल नोंदणीसह फार्मसीमध्ये बॅचलर पदवी आणि पोस्ट-ग्रॅज्युएट पदवी आवश्यक.

कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) - बी.ई. / B.Tech (बायोमेडिकल) 7 वर्षांचा अनुभव ज्यापैकी 3 वर्षे हॉस्पिटल सेटअपमध्ये असणं आवश्यक.

वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistant) - इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा पूर्ण असणं आवश्यक.

तंत्रज्ञ (Technician) - डिप्लोमा किंवा बारावीपर्यंत शिक्षण असणं आवश्यक. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक.

सहायक नर्सिंग (Assistant Nursing) - M.Sc. (Nursing) OR B.Sc. (Nursing) / Post Basic B.Sc. (Nursing) मध्ये शिक्षण आवश्यक.

IBPS SO Recruitment: IBPS तर्फे 'या' पदांच्या 1828 जागांसाठी मोठी भरती

इतका मिळणार पगार

सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - 78800/- रुपये प्रतिमहिना

प्रमुख (Head) - 1,23,100/- रुपये प्रतिमहिना

प्रभारी अधिकारी (Officer in Charge) - 56,100/- रुपये प्रतिमहिना

कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) - 44900/- रुपये प्रतिमहिना

वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistant) - 44900/- रुपये प्रतिमहिना

तंत्रज्ञ (Technician) - 25,500/- रुपये प्रतिमहिना

सहायक नर्सिंग (Assistant Nursing) - 56,100/- रुपये प्रतिमहिना

परिचारिका (Nurse) - 47,600/- रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 नोव्हेंबर 2021

JOB TITLETMC Mumbai Recruitment 2021
या जागांसाठी भरतीसहायक प्राध्यापक (Assistant Professor) प्रमुख (Head) प्रभारी अधिकारी (Officer in Charge) कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistant) तंत्रज्ञ (Technician) सहायक नर्सिंग (Assistant Nursing) परिचारिका (Nurse)
शैक्षणिक पात्रतासंबंधित पदांनुसार शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक.
इतका मिळणार पगारसहायक प्राध्यापक (Assistant Professor) - 78800/- रुपये प्रतिमहिना प्रमुख (Head) - 1,23,100/- रुपये प्रतिमहिना प्रभारी अधिकारी (Officer in Charge) - 56,100/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) - 44900/- रुपये प्रतिमहिना वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistant) - 44900/- रुपये प्रतिमहिना तंत्रज्ञ (Technician) - 25,500/- रुपये प्रतिमहिना सहायक नर्सिंग (Assistant Nursing) - 56,100/- रुपये प्रतिमहिना परिचारिका (Nurse) - 47,600/- रुपये प्रतिमहिना
शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://tmc.gov.in/m_events/Events/JobDetail?jobId=8974 या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Mumbai, जॉब