मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

घाई करा! हवामान विभागात महिन्याला 1,12,400 रुपये पगार आणि 990 पदांसाठी भरती; अर्जाची शेवटची संधी

घाई करा! हवामान विभागात महिन्याला 1,12,400 रुपये पगार आणि 990 पदांसाठी भरती; अर्जाची शेवटची संधी

भारतीय हवामान विभाग परीक्षा, 2022

भारतीय हवामान विभाग परीक्षा, 2022

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटघी तारीख 18 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 17 ऑक्टोबर: कर्मचारी निवड आयोग (SSC) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. वैज्ञानिक सहाय्यक (भारतीय हवामान विभाग परीक्षा, 2022) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटघी तारीख 18 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistants)

एकूण जागा - 990

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistants) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Bachelor’s Degree in Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी संबंधित विशयनमध्ये स्पेशलायझेशन केलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

SBI PO 2022: कशी असेल परीक्षेसाठीची सिलेक्शन प्रोसेस? या तारखेला होणार प्रिलिम्स Exam

इतका मिळणार पगार

वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistants) - 35,400/- - 1,12,400/- रुपये प्रतिमहिना

भरती शुल्क

महिला/SC/ST/PWD/माजी – शुल्क नाही

इतर उमेदवारांसाठी – रु. 100/-

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

IT Jobs: मोठ्या आयटी कंपन्यांमध्ये हजारो पदांसाठी भरती; 'हे' स्किल्स आहेत ना?

अर्ज करण्यासाठीची शेवटघी तारीख - 18 ऑक्टोबर 2022

JOB TITLESSC Scientific Assistants Recruitment
या पदांसाठी भरतीवैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistants) एकूण जागा - 990
शैक्षणिक पात्रता आणि अनुभववैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistants) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Bachelor’s Degree in Science पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित विशयनमध्ये स्पेशलायझेशन केलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
इतका मिळणार पगारवैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistants) - 35,400/- - 1,12,400/- रुपये प्रतिमहिना
भरती शुल्कमहिला/SC/ST/PWD/माजी – शुल्क नाही इतर उमेदवारांसाठी – रु. 100/-

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ssc.nic.in/Registration/Home  या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert