जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / SSC CHSL Recruitment: सरकारी नोकरीसाठी जागा तब्बल 1600 अन् पात्रता फक्त 12वी; अर्जाला अवघे 2 दिवस शिल्लक

SSC CHSL Recruitment: सरकारी नोकरीसाठी जागा तब्बल 1600 अन् पात्रता फक्त 12वी; अर्जाला अवघे 2 दिवस शिल्लक

SSC भरती २०२३

SSC भरती २०२३

SSC CHSL Recruitment 2023: पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 08 जून 2023 असणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 06, जून: एसएससी संयुक्त उच्चतर माध्यमिक स्तर परीक्षा इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ विभागीय लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, आणि डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 08 जून 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती कनिष्ठ विभागीय लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक डेटा एंट्री ऑपरेटर एकूण जागा - 1600 महाराष्ट्रात मेगाभरतीची घोषणा! ‘या’ पदांसाठीच्या तब्ब्ल 2,384 जागांवर मिळणार सरकारी नोकरी; तुम्ही आहात का पात्र? शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पासून बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. 8वी-10वी उमेदवारांना नोकरीची बंपर लॉटरी; इंडियन नेव्ही मुंबईमध्ये बंपर भरतीची घोषणा; लगेच या लिंकवर करा अप्लाय इतका मिळणार पगार कनिष्ठ विभागीय लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक - 19,900 - 63,200 रुपये प्रतिमहिना डेटा एंट्री ऑपरेटर - 29,200 - 92,300 रुपये प्रतिमहिना IBPS RRB Recruitment 2023: आली सरकारी नोकरी; 1-2 नव्हे तब्बल 8594 जागांसाठी मेगाभरती; ही घ्या अर्जाची लिंक ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

News18लोकमत
News18लोकमत

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 08 जून 2023

JOB TITLESSC CHSL Recruitment 2023
या जागांसाठी भरतीकनिष्ठ विभागीय लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक डेटा एंट्री ऑपरेटर एकूण जागा - 1600
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पासून बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारकनिष्ठ विभागीय लिपिक / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक - 19,900 - 63,200 रुपये प्रतिमहिना डेटा एंट्री ऑपरेटर - 29,200 - 92,300 रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी  इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ssc.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात