जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / IBPS RRB Recruitment 2023: आली सरकारी नोकरी; 1-2 नव्हे तब्बल 8594 जागांसाठी मेगाभरती; ही घ्या अर्जाची लिंक

IBPS RRB Recruitment 2023: आली सरकारी नोकरी; 1-2 नव्हे तब्बल 8594 जागांसाठी मेगाभरती; ही घ्या अर्जाची लिंक

1-2 नव्हे तब्बल 8594 जागांसाठी मेगाभरती

1-2 नव्हे तब्बल 8594 जागांसाठी मेगाभरती

IBPS RRB Recruitment 2023: पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 21 जून 2023 असणार आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 05, जून: बैंकिंग कार्मिक चयन संस्थान IBPS RRB इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), ऑफिसर स्केल -I (सहाय्यक व्यवस्थापक), ऑफिसर स्केल -II (कृषी अधिकारी), ऑफिसर स्केल -II (पणन अधिकारी), ऑफिसर स्केल -II (ट्रेझरी मॅनेजर), ऑफिसर स्केल -II (कायदा), ऑफिसर स्केल -II (सीए), ऑफिसर स्केल -II (आयटी), ऑफिसर स्केल -II (सामान्य बँकिंग अधिकारी), ऑफिसर स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 21 जून 2023 असणार आहे. या जागांसाठी भरती कार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), ऑफिसर स्केल -I (सहाय्यक व्यवस्थापक), ऑफिसर स्केल -II (कृषी अधिकारी), ऑफिसर स्केल -II (पणन अधिकारी), ऑफिसर स्केल -II (ट्रेझरी मॅनेजर), ऑफिसर स्केल -II (कायदा), ऑफिसर स्केल -II (सीए), ऑफिसर स्केल -II (आयटी), ऑफिसर स्केल -II (सामान्य बँकिंग अधिकारी), ऑफिसर स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक) एकूण जागा - 8594 PCMC Recruitment: महापालिकेत नोकरीसाठी ना परीक्षा ना टेस्ट; थेट मिळेल जॉब; या दिवशी मुलाखत शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ऑफिस असिस्टंट : मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा त्याच्या समतुल्य कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे. ऑफिसर स्केल-I (AM): मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा त्याच्या समतुल्य कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे. जनरल बँकिंग ऑफिसर (व्यवस्थापक) स्केल-II: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा एकूण किमान 50% गुणांसह समतुल्य पदवी असणं आवश्यक आहे. आयटी ऑफिसर स्केल-II: इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधील मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा एकूण किमान 50% गुणांसह समतुल्य पदवी असणं आवश्यक आहे. CA ऑफिसर स्केल-II: भारताच्या चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेकडून प्रमाणित सहयोगी (CA) असणं आवश्यक आहे. कायदा अधिकारी स्केल-II: कायद्यातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा एकूण किमान 50% गुणांसह त्याच्या समकक्ष पदवी असणं आवश्यक आहे. ट्रेझरी मॅनेजर स्केल-II: मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून चार्टर्ड अकाउंटंट किंवा फायनान्समध्ये एमबीए असणं आवश्यक आहे. मार्केटिंग ऑफिसर स्केल-II: मान्यताप्राप्त विद्यापीठातून मार्केटिंगमध्ये एमबीए असणं आवश्यक आहे. कृषी अधिकारी स्केल-II: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी/ फलोत्पादन/ दुग्धव्यवसाय/ पशुसंवर्धन/ वनशास्त्र/ पशुवैद्यकीय विज्ञान/ कृषी अभियांत्रिकी/ मत्स्यपालन या विषयातील पदवी किंवा एकूण किमान ५०% गुणांसह समतुल्य पदवी असणं आवश्यक आहे. ऑफिसर स्केल III (वरिष्ठ व्यवस्थापक): मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी किंवा एकूण किमान 50% गुणांसह समतुल्य. बँकिंग, वित्त, विपणन, कृषी, फलोत्पादन, वनीकरण, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, मत्स्यपालन, कृषी विपणन आणि सहकार, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र या विषयातील पदवी/डिप्लोमा असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. महिन्याचा तब्बल 1,32,300 रुपये पगार अन् पात्रता फक्त 7वी-10वी; राज्याच्या या विभागात सरकारी नोकरी; करा अप्लाय अशी होणार निवड सुरुवातीला प्राथमिक परीक्षा होणार आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा होणार आहे. त्यानंतर सामान्य मुलाखत घेण्यात येणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरीची मोठी संधी; तुम्ही आहात का पात्र? जाणून घ्या ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

News18लोकमत
News18लोकमत

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 21 जून 2023

JOB TITLEIBPS RRB Recruitment 2023
या जागांसाठी भरतीकार्यालय सहाय्यक (बहुउद्देशीय), ऑफिसर स्केल -I (सहाय्यक व्यवस्थापक), ऑफिसर स्केल -II (कृषी अधिकारी), ऑफिसर स्केल -II (पणन अधिकारी), ऑफिसर स्केल -II (ट्रेझरी मॅनेजर), ऑफिसर स्केल -II (कायदा), ऑफिसर स्केल -II (सीए), ऑफिसर स्केल -II (आयटी), ऑफिसर स्केल -II (सामान्य बँकिंग अधिकारी), ऑफिसर स्केल-III (वरिष्ठ व्यवस्थापक) एकूण जागा - 8594
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवऑफिस असिस्टंट : मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा त्याच्या समतुल्य कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे. ऑफिसर स्केल-I (AM): मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा त्याच्या समतुल्य कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी असणं आवश्यक आहे. जनरल बँकिंग ऑफिसर (व्यवस्थापक) स्केल-II: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा एकूण किमान 50% गुणांसह समतुल्य पदवी असणं आवश्यक आहे. आयटी ऑफिसर स्केल-II: इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधील मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा एकूण किमान 50% गुणांसह समतुल्य पदवी असणं आवश्यक आहे. CA ऑफिसर स्केल-II: भारताच्या चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेकडून प्रमाणित सहयोगी (CA) असणं आवश्यक आहे. कायदा अधिकारी स्केल-II: कायद्यातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा एकूण किमान 50% गुणांसह त्याच्या समकक्ष पदवी असणं आवश्यक आहे. ट्रेझरी मॅनेजर स्केल-II: मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून चार्टर्ड अकाउंटंट किंवा फायनान्समध्ये एमबीए असणं आवश्यक आहे. मार्केटिंग ऑफिसर स्केल-II: मान्यताप्राप्त विद्यापीठातून मार्केटिंगमध्ये एमबीए असणं आवश्यक आहे. कृषी अधिकारी स्केल-II: मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी/ फलोत्पादन/ दुग्धव्यवसाय/ पशुसंवर्धन/ वनशास्त्र/ पशुवैद्यकीय विज्ञान/ कृषी अभियांत्रिकी/ मत्स्यपालन या विषयातील पदवी किंवा एकूण किमान ५०% गुणांसह समतुल्य पदवी असणं आवश्यक आहे. ऑफिसर स्केल III (वरिष्ठ व्यवस्थापक): मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी किंवा एकूण किमान 50% गुणांसह समतुल्य. बँकिंग, वित्त, विपणन, कृषी, फलोत्पादन, वनीकरण, पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, मत्स्यपालन, कृषी विपणन आणि सहकार, माहिती तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कायदा, अर्थशास्त्र या विषयातील पदवी/डिप्लोमा असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
अशी होणार निवडसुरुवातीला प्राथमिक परीक्षा होणार आहे. त्यानंतर मुख्य परीक्षा होणार आहे. त्यानंतर सामान्य मुलाखत घेण्यात येणार आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

या पदभरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.ibps.in/crp-rrb-xii/  या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात