• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Sports Authority Of India Recruitment: 'या' पदासाठीच्या तब्बल 220 जागांसाठी भरती; इथे करा अप्लाय

Sports Authority Of India Recruitment: 'या' पदासाठीच्या तब्बल 220 जागांसाठी भरती; इथे करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 28 ऑगस्ट:  भारतीय खेल प्राधिकरण म्हणजेच स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियामार्फत (Sports Authority Of India Recruitment 2021) लवकरच तब्बल 220 जागांसाठी मेगाभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. असिस्टंट कोच या पदासाठी ही भरती असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदासाठी भरती असिस्टंट कोच  (Assistant Coach) - एकूण जागा 220 शैक्षणिक पात्रता असिस्टंट कोच  (Assistant Coach) - डिप्लोमा इन कोचिंग आणि संबधित अनुभव आवश्यक. हे वाचा - ZP Ahmednagar Recruitment: जिल्हा परिषद अहमदनगर इथे तब्बल 555 जागांसाठी मेगाभरती इतका मिळणार पगार असिस्टंट कोच  (Assistant Coach) - 41,420 - 112,400/- रुपये प्रतिमहिना अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑक्टोबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: