मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

ZP Ahmednagar Recruitment: जिल्हा परिषद अहमदनगर इथे तब्बल 555 जागांसाठी मेगाभरती; इतका मिळणार पगार

ZP Ahmednagar Recruitment: जिल्हा परिषद अहमदनगर इथे तब्बल 555 जागांसाठी मेगाभरती; इतका मिळणार पगार

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

अहमदनगर, 28 ऑगस्ट: जिल्हा परिषद अहमदनगर (ZP Ahmednagar Recruitment 2021) इथे तब्बल 555 जागांसाठी लवकरच मेगाभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

औषध निर्माण अधिकारी (Medicine Officer)

आरोग्य सेवक (Health Worker Male)

आरोग्य सेविका (Health Worker Female)

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)

शैक्षणिक पात्रता

औषध निर्माण अधिकारी (Medicine Officer) - संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक.

आरोग्य सेवक (Health Worker Male) - संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक.

आरोग्य सेविका (Health Worker Female) - संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) - संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक.

(अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी)

हे वाचा - Nagpur Job Alert: भारतीय विद्या भवन नागपूर इथे 'या' पदांसाठी होणार भरती; लगेच करा अप्लाय

इतका मिळणार पगार

औषध निर्माण अधिकारी (Medicine Officer) - 29,200 - 92,300 रुपये प्रतिमहिना

आरोग्य सेवक (Health Worker Male) - 25,500 - 81,100 रुपये प्रतिमहिना

आरोग्य सेविका (Health Worker Female) - 25,500 - 81,100 रुपये प्रतिमहिना

प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician) - 35,500 -1,12,400 रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 21 सप्टेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.maharddzp.com/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Ahmednagar, Career opportunities, Job alert