जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Pune Job Alert: स्पायसर अॅडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी पुणे इथे 'या' पदाच्या 47 जागांसाठी भरती; लगेच करा अर्ज

Pune Job Alert: स्पायसर अॅडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी पुणे इथे 'या' पदाच्या 47 जागांसाठी भरती; लगेच करा अर्ज

Pune Job Alert: स्पायसर अॅडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी पुणे इथे 'या' पदाच्या 47 जागांसाठी भरती; लगेच करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2021 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 30 ऑगस्ट: स्पायसर अॅडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी पुणे (Spicer Adventist University Pune Recruitment 2021) इथे प्रोफेसर पदाच्या तब्बल 47 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Pune Latest Jobs) जारी करण्यात आली आहे. सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) सहाय्यक प्राध्यापक ( Assistant Professor) पात्रता आणि अनुभव सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) -  संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक. सहाय्यक प्राध्यापक ( Assistant Professor) -  संबंधित पदानुसार शिक्षण आवश्यक. (अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी) हे वाचा - Job Interview Tips: स्वतःचं Introduction देताना कधीही करू नका ‘या’ चुका; अशा पद्धतीनं द्या योग्य उत्तर अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://careers.sau.edu.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात