मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Sony Off Campus Drive: Sony कंपनीमध्ये फ्रेशर्ससाठी ऑफ कॅंपस ड्राइव्ह; या तारखेआधी करा अप्लाय

Sony Off Campus Drive: Sony कंपनीमध्ये फ्रेशर्ससाठी ऑफ कॅंपस ड्राइव्ह; या तारखेआधी करा अप्लाय

चला तर मग जाणून घेऊया या ऑफ कॅम्पस ड्राइव्हबाबत.

चला तर मग जाणून घेऊया या ऑफ कॅम्पस ड्राइव्हबाबत.

चला तर मग जाणून घेऊया या ऑफ कॅम्पस ड्राइव्हबाबत.

बंगलोर, 13 ऑक्टोबर: नामांकित कंपनी Sony मध्ये IT क्षेत्रातील फ्रेशर्ससाठी नोकरीची (Sony recruitment for Freshers) सर्वात मोठी संधी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे IT क्षेत्रातील (IT jobs for Freshers) या वर्षी पास आउट झालेल्या उमेदवारांसाठी ही भरती असणार आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर्स (Software Engineers Jobs for freshers) साठी हे भरती असणार आहे. तसंच बंगलोर ला हा जॉब (Sony Off Campus Drive) करण्याची संधी मिळणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2021 असणार आहे.  चला तर मग जाणून घेऊया या ऑफ कॅम्पस ड्राइव्हबाबत.

ही पात्रता आवश्यक

उमेदवार हे 2021 च्या बॅचचे पास आउट असणं आवश्यक आहे.

उमेदवारांकडे चांगलं कम्युनिकेशन स्किल, प्रेझेंटेशन स्किल असणं आवश्यक आहे.

उमेदवार हे  Computer Science or Information Technology or Information Science या ब्रांचेसमधून B.E/ B.Tech पास आउट असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना दहावी आणि बारावीमध्ये 65%च्या जास्त गुण मिळाले असणं आवश्यक आहे.

उमेदवारांचे कोणत्याही प्रकारचे backlogs नसावेत.

हे वाचा- Myntra Recruitment: ई-कॉमर्स कंपनी Myntra मध्ये फ्रेशर्ससाठी नोकरीची संधी

उमेदवारांकडे हे गुण असणं आवश्यक

उमेदवारांकडे चांगलं कम्युनिकेशन स्किल असणं आवश्यक आहे.

चांगलं प्रेझेंटेशन स्किल असणं आवश्यक आहे.

नवीन काहीतरी शिकण्याची वृत्ती उमेदवारांकडे असणं आवश्यक आहे.

IT शी निगडित सर्व प्रकारचे स्किल्स असणं आवश्यक आहे.

हे कागदपत्रं असणं आवश्यक

एसएससी मार्कशीट

एचएससी/ डिप्लोमा मार्कशीट

पदवी आणि पदव्युत्तर (सर्व वर्षे) गुणपत्रिका

कोणताही फोटो आयडी पुरावा (पॅन कार्ड/ पासपोर्ट/ ड्रायव्हिंग लायसन्स/ कॉलेज आयडी)

फोटो

अपडेट बायोडेटा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब