Home /News /career /

10वी उत्तीर्णांनो, रेल्वेत नोकरीची ही संधी सोडू नका; तब्बल 1044 जागांसाठी भरतीची घोषणा; करा अर्ज

10वी उत्तीर्णांनो, रेल्वेत नोकरीची ही संधी सोडू नका; तब्बल 1044 जागांसाठी भरतीची घोषणा; करा अर्ज

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे ,नागपूर

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे ,नागपूर

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2022 असणार आहे.

  नागपूर, 06 मे: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे ,नागपूर (South East Central Railway Nagpur SECR Nagpur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (SECR – South East Central Railway Nagpur Apprentice Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. विविध विभागांमध्ये अप्रेंटिस या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती विविध विभागांमध्ये अप्रेंटिस (Apprentice) - एकूण जागा 1044 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विविध विभागांमध्ये अप्रेंटिस (Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांबद्दल संपूर्ण माहिती आणि अनुभव असणं आवश्यक आहे. नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगने जारी केलेले अधिसूचित ट्रेडमधील ट्रेड सर्टिफिकेट किंवा नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग/ स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग द्वारे जारी केलेले तात्पुरते प्रमाणपत्र असणं आवश्यक. महापारेषणच्या AE भरती परीक्षेचा संपूर्ण Syllabus फक्त एका क्लिकवर; वाचा सविस्तर या पदांवर होणार भरती Fitter, Carpenter, welder, COPA, Electrician, Stenographer, Plumber, Painter, Wireman, Electronics Mechanic, Mechanic – Machine Tool Maintenance, Diesel Mechanic, Trimmer, Driver Cum Mechanic, Machinist, Digital Photographer, Turner, Dental lab Technician, Hospital Waste Management Technician, Health sanitary Inspector, Gas Cutter, Cable jointer, Mason, Secretarial Practice ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो JOB ALERT: 'या' जिल्ह्यातील वन विभागात विविध पदांसाठी जॉबची मोठी संधी; करा अर्ज अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 03 जून 2022
  JOB TITLESECR – South East Central Railway Nagpur Apprentice Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीविविध विभागांमध्ये अप्रेंटिस (Apprentice) - एकूण जागा 1044
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विविध विभागांमध्ये अप्रेंटिस (Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदांबद्दल संपूर्ण माहिती आणि अनुभव असणं आवश्यक आहे. नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगने जारी केलेले अधिसूचित ट्रेडमधील ट्रेड सर्टिफिकेट किंवा नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग/ स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग द्वारे जारी केलेले तात्पुरते प्रमाणपत्र असणं आवश्यक.
  या पदांवर होणार भरतीFitter, Carpenter, welder, COPA, Electrician, Stenographer, Plumber, Painter, Wireman, Electronics Mechanic, Mechanic – Machine Tool Maintenance, Diesel Mechanic, Trimmer, Driver Cum Mechanic, Machinist, Digital Photographer, Turner, Dental lab Technician, Hospital Waste Management Technician, Health sanitary Inspector, Gas Cutter, Cable jointer, Mason, Secretarial Practice
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.apprenticeshipindia.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

  तुमच्या शहरातून (नागपूर)

  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Central railway, Job, Job alert, Nagpur, Railway jobs

  पुढील बातम्या