Home /News /career /

उमेदवारांनो, MahaTransco च्या AE पदांसाठी अप्लाय केलंय? मग कसा असेल परीक्षेचा Syllabus? जाणून घ्या

उमेदवारांनो, MahaTransco च्या AE पदांसाठी अप्लाय केलंय? मग कसा असेल परीक्षेचा Syllabus? जाणून घ्या

AE पदांसाठीचा संपूर्ण syllabus

AE पदांसाठीचा संपूर्ण syllabus

आज आम्ही तुम्हाला MahaTransco च्या AE पदांसाठीचा संपूर्ण syllabus सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

  मुंबई, 05 मे: महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड नुकतीच असिस्टंट इंजीनिअर पदांसाठी भरतीची (Mahatransco AE Recruitment 2022 – Assistant Engineer Notification)  घोषणा केली आहे. यासाठी राज्यभरातील अनेक इंजिनिअर्स अप्लाय करणार आहेत. तसंच परीक्षा देणार आहेत. सहायक अभियंता (पारेषण), सहायक अभियंता (दूरसंचार), सहायक अभियंता (स्थापत्य). या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. मात्र या पदभरतीसाठी परीक्षा घेतली जाणार आहे. जर तुम्हीही ही परीक्षा देणार असाल तर यासाठी परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम (MahaTransco Assistant Engineer exam 2022 full syllabus) तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला MahaTransco च्या AE पदांसाठीचा संपूर्ण syllabus सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. ही लेखी परीक्षा दोन गटांमध्ये घेतली जाणार आहे. या यामधील पहिल्या गटात प्रोफेशनल नॉलेज टेस्ट असणार आहे. तर दुसऱ्या गटात योग्यता चाचणी असणार आहे. योग्यता चाचणीत Problem Solving, General Aptitude, Logical/ Analytical Reasoning या विशषयांवर प्रश्न विचारले जाणार आहेत. सहायक अभियंता पारेषण (Assistant Engineer Transmission) Syllabus -
  विषयाचं नावविषयाचं नाव
  Physical Electronics, Electron Devices, and ICsElectronic Measurement and Instrumentatio
  Control SystemsDigital Electronic Circuits
  Network TheoryMaterials and components
  Signals and SystemsElectromagnetic Theory
  Analog Electronic CircuitsComputer Engineering
  Communication SystemsMicrowave Engineering
  सहायक अभियंता दूरसंचार (Assistant Engineer Telecommunication)  Syllabus -
  विषयाचं नावविषयाचं नाव
  Power System Analysis & ControlPower System Protection.
  Power SystemsElectronics Devices
  Electrical InstrumentationElectromagnetic Theory
  Network AnalysisControl Systems
  Utilization of Electrical EnergyElectrical Machines
  सहायक अभियंता स्थापत्य (Assistant Engineer Civil) -
  विषयाचं नावविषयाचं नाव
  Strength Of MaterialsWater Requirement Of Crops
  ConstructionField Surveying
  Theory Of StructuresConcrete Structures
  Water SupplyIrrigation
  Tubewell IrrigationSanitary Engineering
  सहायक अभियंता Aptitude Syllabus -
  विषयाचं नावविषयाचं नाव
  Number SystemsRatio and Time
  Time and WorkWhole Numbers
  InterestRatio and Proportion
  MensurationTables and Graphs
  DiscountDecimals and Fractions
  Profit and LossPercentages
  AveragesTime and Distance
  सहायक अभियंता Reasoning Syllabus -
  विषयाचं नावविषयाचं नावविषयाचं नाव
  RankingSpatial OrientationStatement and Argument
  Arithmetic Number SeriesCoding and DecodingProblem Solving
  Arithmetical ReasoningAnalogiesSpace Visualization
  Verbal ClassificationFigural ClassificationDecision Making
  Logical DeductionVisual MemoryLogical Problems
  सहायक अभियंता General English Syllabus - याशिवाय या पदभरतीसाठी जनरल इंग्लिश आणि जनरल नॉलेजचीही परीक्षा होणार आहे. यात स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाणारे सर्व विषय आणि त्यावरील प्रश्न विचारण्यात येऊ शकतात. वरील नमूद विषयांच्या व्यतिरिक्तही काही विषयांवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे उमेदवारांनी सर्व विषयांचा अभ्यास केला असणं आवश्यक आहे.
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams, Mseb

  पुढील बातम्या