मराठी बातम्या /बातम्या /करिअर /SBI Clerk 2022: तुम्हीही परीक्षा देणार आहात ना? मग Exam Pattern पासून Syllabus पर्यंत इथे मिळेल डिटेल माहिती

SBI Clerk 2022: तुम्हीही परीक्षा देणार आहात ना? मग Exam Pattern पासून Syllabus पर्यंत इथे मिळेल डिटेल माहिती

SBI Clerk 2022 परीक्षेचा संपूर्ण syllabus आणि Exam Pattern

SBI Clerk 2022 परीक्षेचा संपूर्ण syllabus आणि Exam Pattern

SBI Clerk 2022: आज आम्ही तुम्हाला SBI Clerk 2022 परीक्षेचा संपूर्ण syllabus आणि Exam Pattern सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 07 सप्टेंबर: बँकेत नोकरीसाठी तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI Clerk 2022) ने लिपिक भरती 2022 ची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. याद्वारे SBI मध्ये लिपिक संवर्गातील ज्युनियर असोसिएट पदासाठी 5000 हून अधिक जागा रिक्त आहेत. SBI लिपिक भरती 2022 साठी ऑनलाइन अर्ज आज म्हणजेच 7 सप्टेंबर 2022 पासून SBI वेबसाइट https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers वर सुरू झाले आहेत. मात्र या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी अप्लाय करणार आहेत. पण या परीक्षेचा सिलॅबस, आणि परीक्षेचं पॅटर्न तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला SBI Clerk 2022 परीक्षेचा संपूर्ण syllabus आणि Exam Pattern सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

SBI Clerk 2022 ही परीक्षा दोन विभागांमध्ये घेतली जाणार आहे. सुरुवातीला Preliminary Exam होणार आहे. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण उमेदवारांना Mains Exam ला बसता येणार आहे. यापैकी Preliminary Exam चा syllabus आणि Exam Pattern जाणून घेऊया.

असं असेल Preliminary Examचं पॅटर्न

Preliminary Exam Syllabus:

English Language

Numerical Ability

Reasoning

1. English Language सिलॅबस

विषयविषय
Sentence Rearrangement or Para JumblesFill in the Blanks
Phrases and IdiomsBasic English Grammar – the topics will be covered like; Prepositions, Tenses, Subject-Verb Agreement, Parts of Speech, Articles etc.
Cloze TestError Spotting
Spell ChecksReading Comprehension
Sentence CompletionVocabulary – Antonyms and Synonyms

2. Numerical Ability सिलॅबस

विषयविषय
SimplificationPermutation and Combination
Quadratic EquationsAverage
Data Interpretation – Tables, Pie Charts, Bar Graphs, Line Graphs, etc.Mixtures and Alligations
ProbabilityPercentage
Number SystemPipes and Cisterns
Ratio and proportionMensuration
Time, Speed and DistanceNumber Series
Surds and IndicesTime and work
Simple and Compound InterestProfit and Loss

3. Reasoning सिलॅबस

विषयविषय
SeriesBlood Relations
Coding and DecodingDirections and Distance
Coded InequalitiesData Sufficiency
PuzzleSyllogism
ClassificationOrder and Ranking
Assertion and ReasoningCircular and Linear Sitting Arrangements
AnalogyStatement and Assumption

SBI लिपिक भरती 2022 महत्वाच्या तारखा

>> SBI लिपिक भरती 2022 अधिसूचना – 6 सप्टेंबर 2022

>> SBI लिपिक भरती 2022 अर्ज सुरू - 7 सप्टेंबर 2022

>> SBI लिपिक भरती 2022 अर्जाची शेवटची तारीख - 27 सप्टेंबर 2022

>> SBI लिपिक भरती परीक्षा 2022- नोव्हेंबर 2022

>> SBI लिपिक भरती परीक्षा प्रवेशपत्र - 29 ऑक्टोबर 2022

>> एसबीआय लिपिक भरती मुख्य परीक्षा – डिसेंबर 2022/जानेवारी 2022

First published:

Tags: Career, Exam Fever 2022, Job, Job alert, Jobs Exams, SBI, Sbi bank job