मुंबई, 25 ऑक्टोबर: स्टेट बँक ऑफ इंडिया इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मंडळ आधारित अधिकारी (CBO) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
मंडळ आधारित अधिकारी CBO ( Circle Based Officer)
एकूण जागा - 1422
महाराष्ट्रात जागा - 212
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी या पद्भारतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे.
Success Story: आयुष्यात सतत रिजेक्शनचा सामना करत शोधली वाट; उभी केली 2000 कोटींची कंपनी
अशी असेल सिलेक्शन प्रोसेस
लेखी परीक्षा (170 गुण)
मुलाखत (50 गुण)
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी
भरती शुल्क
Gen/ OBC/ EWS प्रवर्गासाठी - 750/- रुपये
SC/ST/ PWD प्रवर्गासाठी - शुल्क नाही.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 07 नोव्हेंबर 2022
JOB TITLE | SBI CBO Recruitment 2022 |
या पदांसाठी भरती | मंडळ आधारित अधिकारी CBO ( Circle Based Officer) एकूण जागा - 1422 महाराष्ट्रात जागा - 212 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी या पद्भारतीच्या सर्व अटी आणि शर्थी मान्य केल्या असणं आवश्यक आहे. |
अशी असेल सिलेक्शन प्रोसेस | लेखी परीक्षा (170 गुण) मुलाखत (50 गुण) दस्तऐवज पडताळणी वैद्यकीय तपासणी |
भरती शुल्क | Gen/ OBC/ EWS प्रवर्गासाठी - 750/- रुपये SC/ST/ PWD प्रवर्गासाठी - शुल्क नाही. |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/sbicbosep22/ या लिंकवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Job, Job alert, Jobs Exams, SBI, State bank of india