मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

क्या बात है! कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही; ग्रॅज्युएट उमेदवारांना इथे मिळतेय थेट नोकरी; करा अर्ज

क्या बात है! कोणतीही परीक्षा देण्याची गरज नाही; ग्रॅज्युएट उमेदवारांना इथे मिळतेय थेट नोकरी; करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 01 ऑगस्ट 2022 आणि 02 ऑगस्ट 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jobat | Satara
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 26 जुलै: सातारा पॉलिटेक्निक तंत्रनिकेतन महाविद्यालय (Satara Educatiuon Society’s Satara Polytechnic College) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Satara Polytechnic Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. व्याख्याता, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, लेखापाल/लिपिक, कार्यशाळा प्रशिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 01 ऑगस्ट 2022 आणि 02 ऑगस्ट 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

व्याख्याता (Lecturer)

प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant)

ग्रंथपाल (Librarian)

लेखापाल/लिपिक (Accountant/Clerk)

कार्यशाळा प्रशिक्षक (Workshop Instructor)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

व्याख्याता (Lecturer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पोस्ट ग्रॅज्युएशन पीएचडी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

Career After 12th: मेडिकल क्षेत्रात करिअर करायचंय? मग 'हे' UG कोर्सेस कराच

प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

ग्रंथपाल (Librarian) -

लेखापाल/लिपिक (Accountant/Clerk) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

कार्यशाळा प्रशिक्षक (Workshop Instructor) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता

सातारा पॉलिटेक्निक, पोस्ट येथे: सोनगाव, खिंडवाडी, एन.एच. – 4 जवळ, सातारा.

सव्वा लाख रुपये पगाराचा जॉब आणि तो ही पुण्यात; तुमच्याकडे 'ही' डिग्री आहे ना?

मुलाखतीची तारीख - 01 ऑगस्ट 2022 आणि 02 ऑगस्ट 2022

JOB TITLESatara Polytechnic Recruitment 2022
या पदांसाठी भरतीव्याख्याता (Lecturer) प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) ग्रंथपाल (Librarian) लेखापाल/लिपिक (Accountant/Clerk) कार्यशाळा प्रशिक्षक (Workshop Instructor)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव व्याख्याता (Lecturer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पोस्ट ग्रॅज्युएशन पीएचडी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. प्रयोगशाळा सहाय्यक (Lab Assistant) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ग्रंथपाल (Librarian) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. लेखापाल/लिपिक (Accountant/Clerk) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. कार्यशाळा प्रशिक्षक (Workshop Instructor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्तासातारा पॉलिटेक्निक, पोस्ट येथे: सोनगाव, खिंडवाडी, एन.एच. – 4 जवळ, सातारा.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Job, Job alert, Jobs Exams, Satara