मुंबई, 14 नोव्हेंबर: महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उप जिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त, सहायक राज्यकर आयुक्त, उपनिबंधक, गट विकास अधिकारी, सहायक संचालक, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, प्रकल्प अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक, सहायक गट विकास अधिकारी, सहायक निबंधक, उप अधीक्षक, सहायक आयुक्त, सहायक प्रकल्प अधिकारी, सहायक नियंत्रक अधिकारी/ संशोधन अधिकारी. या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती उप जिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त, सहायक राज्यकर आयुक्त, उपनिबंधक, गट विकास अधिकारी, सहायक संचालक, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, प्रकल्प अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक, सहायक गट विकास अधिकारी, सहायक निबंधक, उप अधीक्षक, सहायक आयुक्त, सहायक प्रकल्प अधिकारी, सहायक नियंत्रक अधिकारी/ संशोधन अधिकारी. अधिकारी ते शिपाई पदापर्यंत राज्यातील ‘या’ बँकेत बंपर ओपनिंग्स; अर्जासाठी अवघे काही दिवस शिल्लक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा: 55% गुणांसह B.Com किंवा CA / ICWA किंवा MBA पर्यंत शिक्षण आवश्यक. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी: भौतिकशास्त्र आणि गणितासह विज्ञान किंवा अभियांत्रिकी पदवी पर्यंत शिक्षण आवश्यक. इतर सर्व पदे: पदवीधर किंवा समतुल्य शिक्षण आवश्यक. इतकं असेल शुल्क Open category (खुला वर्ग): ₹ 544/- Reserved category (राखीव वर्ग): ₹ 344/- Maharashtra Police Bharti: 90 मिनिटांत ठरणार तरुणांचं भविष्य; 18,000 पदांसाठी असं असेल परीक्षेचं पॅटर्न ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो IT Job Alert: मोठी ई-कॉमर्स कंपनी Flipkart मध्ये बंपर ओपनिंग्स; ‘या’ पोस्टसाठी Vacancy अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 28 नोव्हेंबर 2022
JOB TITLE | MPSC State Service Main Exam 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | उप जिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त, सहायक राज्यकर आयुक्त, उपनिबंधक, गट विकास अधिकारी, सहायक संचालक, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, प्रकल्प अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक, सहायक गट विकास अधिकारी, सहायक निबंधक, उप अधीक्षक, सहायक आयुक्त, सहायक प्रकल्प अधिकारी, सहायक नियंत्रक अधिकारी/ संशोधन अधिकारी. |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा: 55% गुणांसह B.Com किंवा CA / ICWA किंवा MBA पर्यंत शिक्षण आवश्यक. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी: भौतिकशास्त्र आणि गणितासह विज्ञान किंवा अभियांत्रिकी पदवी पर्यंत शिक्षण आवश्यक. इतर सर्व पदे: पदवीधर किंवा समतुल्य शिक्षण आवश्यक. |
इतकं असेल शुल्क | Open category (खुला वर्ग): ₹ 544/- Reserved category (राखीव वर्ग): ₹ 344/- |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate या लिंकवर क्लिक करा.