मुंबई, 17 ऑगस्ट: रिलायन्स जिओ (Reliance Jio) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Reliance Jio Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. व्यवसाय विश्लेषक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच असणार आहे. या पदांसाठी भरती व्यवसाय विश्लेषक (Business Analyst) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव व्यवसाय विश्लेषक (Business Analyst) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Tech/ B.E.आणि MBA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 0-3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. देशात येणार सरकारी नोकऱ्यांची लाट; इंडिया पोस्टतर्फे 1 लाख जागांसाठी मेगाभरती
उमेदवारांना हे ज्ञान असणं आवश्यक
उमेदवारांना statistical analysis चं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना MS Excel, Word आणि Power point चं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना गुगल अॅनालिटिक्स टूलकिटचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना व्यवसाय, आयटी, विश्लेषणासाठी दूरसंचार कंपन्या, टेलिकॉम डोमेनमधील किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे उत्तम कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो ‘काम दाखवा नाहीतर नोकरी सोडा’; Google वर का आली कर्मचाऱ्यांना धमकी देण्याची वेळ? अर्ज करण्याची शेवटची तारीख - लवकरच
JOB TITLE | Reliance Jio Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | व्यवसाय विश्लेषक (Business Analyst) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | व्यवसाय विश्लेषक (Business Analyst) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार B.Tech/ B.E.आणि MBA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 0-3 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. |
उमेदवारांना हे ज्ञान असणं आवश्यक | उमेदवारांना statistical analysis चं ज्ञान असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना MS Excel, Word आणि Power point चं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. उमेदवारांना गुगल अॅनालिटिक्स टूलकिटचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना व्यवसाय, आयटी, विश्लेषणासाठी दूरसंचार कंपन्या, टेलिकॉम डोमेनमधील किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे उत्तम कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://careers.jio.com या लिंकवर क्लिक करा.