सातारा, 03 मार्च: रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2022) करण्यात आली आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपर, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, लघुलेखक & PA, अधीक्षक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 23 मार्च 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती सॉफ्टवेअर डेव्हलपर (Software Developer) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (Assistant Administrative Officer) लघुलेखक & PA (Stenographer & PA) अधीक्षक (Superintendent) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सॉफ्टवेअर डेव्हलपर (Software Developer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE(CSE,IT) BCA, MCA मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. JOB ALERT: ITI उत्तीर्णांसाठी मुंबईच्या ‘या’ कंपनीत मोठी पदभरती जाहीर; करा अर्ज सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (Assistant Administrative Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा आणि Admin विभागात काम करण्याचा किमान दहा वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. सेवानिवृत्त उमेदवारही या भरतीसाठी अप्लाय करू शकणार आहेत. लघुलेखक & PA (Stenographer & PA) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. सेवानिवृत्त उमेदवारही या भरतीसाठी अप्लाय करू शकणार आहेत. उमेदवारांना टायपिंग आणि शॉर्टहँडचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. अधीक्षक (Superintendent) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. सेवानिवृत्त उमेदवारही या भरतीसाठी अप्लाय करू शकणार आहेत. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय” RTO कार्यालयाजवळ, सदरबझार, सातारा उमेदवारांनो, 7वी पास असाल तर करा अर्ज; ‘या’ मोठ्या कॉलेजमध्ये जॉबची संधी मुलाखतीची तारीख - 23 मार्च 2022
JOB TITLE | Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | सॉफ्टवेअर डेव्हलपर (Software Developer) सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (Assistant Administrative Officer) लघुलेखक & PA (Stenographer & PA) अधीक्षक (Superintendent) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | सॉफ्टवेअर डेव्हलपर (Software Developer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE(CSE,IT) BCA, MCA मध्ये शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सहाय्यक प्रशासकीय अधिकारी (Assistant Administrative Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा आणि Admin विभागात काम करण्याचा किमान दहा वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. सेवानिवृत्त उमेदवारही या भरतीसाठी अप्लाय करू शकणार आहेत. लघुलेखक & PA (Stenographer & PA) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. सेवानिवृत्त उमेदवारही या भरतीसाठी अप्लाय करू शकणार आहेत. उमेदवारांना टायपिंग आणि शॉर्टहँडचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. अधीक्षक (Superintendent) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. सेवानिवृत्त उमेदवारही या भरतीसाठी अप्लाय करू शकणार आहेत. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
मुलाखतीचा पत्ता | कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय” RTO कार्यालयाजवळ, सदरबझार, सातारा |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://rayatshikshan.edu/ या लिंकवर क्लिक करा