मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

रेल्वेत नोकरी हवीये ना? मग घाई करा; अर्ज करण्यासाठीची आजची शेवटची तारीख; ही घ्या लिंक

रेल्वेत नोकरी हवीये ना? मग घाई करा; अर्ज करण्यासाठीची आजची शेवटची तारीख; ही घ्या लिंक

 भारतीय रेल्वे क्रीडा कोटा

भारतीय रेल्वे क्रीडा कोटा

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 29 सप्टेंबर: भारतीय रेल्वे क्रीडा कोटा (Railway Sports Quota Indian Railway) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Railway Sports Quota Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. गट क या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

गट क (RRC/ ER/ Sports Quota)

एकूण जागा - 21

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

गट क (RRC/ ER/ Sports Quota) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी नोटिफिकेशनमध्ये नमूद केल्यानुसार खेळांमध्ये खेळाडू म्हणून भाग घेतला असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

ग्रॅज्युएट आहात ना? मग कोणतीच परीक्षा न देताही मिळेल नोकरी; इथे मिळतील जॉब्स

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराचं वय हे 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.

भरती शुल्क

सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस साठी – रु. 500/-

SC/ST/ESM/स्त्रिया/EBC साठी - रु. 250/-

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 29 सप्टेंबर 2022

तब्बल 85,000 रुपये पगार तेही मुंबईत; ESIC मध्ये कोणतीही परीक्षा न देता मिळेल जॉब

JOB TITLERailway Sports Quota Recruitment 2022
या पदांसाठी भरतीगट क (RRC/ ER/ Sports Quota) एकूण जागा - 21
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवगट क (RRC/ ER/ Sports Quota) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी नोटिफिकेशनमध्ये नमूद केल्यानुसार खेळांमध्ये खेळाडू म्हणून भाग घेतला असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
वयोमर्यादा 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान
भरती शुल्कसामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस साठी – रु. 500/- SC/ST/ESM/स्त्रिया/EBC साठी - रु. 250/-

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी  https://er.indianrailways.gov.in/index.jsp?lang=0 या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Railway jobs