मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

दहावी उत्तीर्ण आहात? मग पुणे महापालिकेत नोकरीची सर्वात मोठी संधी; 'या' पदांसाठी होणार भरती

दहावी उत्तीर्ण आहात? मग पुणे महापालिकेत नोकरीची सर्वात मोठी संधी; 'या' पदांसाठी होणार भरती

पुणे महानगरपालिका भरती २०२२

पुणे महानगरपालिका भरती २०२२

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 01 सप्टेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 27 ऑगस्ट: पुणे महानगरपालिका (Pune Mahanagarpalika) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Pune Mahanagarpalika (PMC) Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. योग शिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 01 सप्टेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

योग शिक्षक (YOGA Teacher) - एकूण जागा 54

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

योग शिक्षक (YOGA Teacher) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी योग शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

इतका मिळेल मानधन

योग शिक्षक (YOGA Teacher) - 250/- प्रति योग सत्र

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता

इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्वे नं.७७०/३, बकरे व्हेन्यू गल्ली क्र. ७. कॉसमॉस बँकेच्या समोर भांडारकर रोड, पुणे ४११००५.

मुलाखतीची तारीख - 01 सप्टेंबर 2022

JOB TITLEPune Mahanagarpalika (PMC) Recruitment 2022
या पदांसाठी भरतीयोग शिक्षक (YOGA Teacher) - एकूण जागा 54
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव योग शिक्षक (YOGA Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी योग शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
इतका मिळेल मानधनयोग शिक्षक (YOGA Teacher) - 250/- प्रति योग सत्र
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.pmc.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, Job, Job alert, Pune