मुंबई, 04 मे: पूना हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर पुणे (Poona Hospital & Research Centre Pune) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Poona Hospital & Research Centre Pune Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. सनदी लेखापाल, वरिष्ठ लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, खरेदी कार्यकारी, विपणन कार्यकारी, आयटी समन्वयक, जनसंपर्क सहाय्यक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
सनदी लेखापाल (Chartered Accountant)
वरिष्ठ लेखापाल (Senior Accountant)
कनिष्ठ लेखापाल (Junior Accountant)
खरेदी कार्यकारी (Purchase Executive)
विपणन कार्यकारी (Marketing Executive)
आयटी समन्वयक (IT Coordinator)
जनसंपर्क सहाय्यक (Public Relations Assistant)
Career Tips: ऑफिसमध्ये 'या' ट्रिक्स वापरून Boss होईल खुश; मिळेल Promotionशैक्षणिक पात्रता आणि अनुभव
सनदी लेखापाल (Chartered Accountant) - उमेदवारांनी CA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
वरिष्ठ लेखापाल (Senior Accountant) - उमेदवारांनी M.COM /B. COM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
कनिष्ठ लेखापाल (Junior Accountant) - उमेदवारांनी B. COM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
खरेदी कार्यकारी (Purchase Executive) - उमेदवारांनी B. COM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
विपणन कार्यकारी (Marketing Executive) - उमेदवारांनी बारावी आणि कम्युनिकेशन स्किल्स पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
आयटी समन्वयक (IT Coordinator) - उमेदवारांनी BCA / MCA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
जनसंपर्क सहाय्यक (Public Relations Assistant) - उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी
poonahospitalhrd@gmail.com
विद्यार्थ्यांनो, NEET एका प्रयत्नात होईल क्रॅक; 'या' टिप्समुळे होईल स्वप्न पूर्णअर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 12 मे 2022
JOB TITLE
Poona Hospital & Research Centre Pune Recruitment 2022
सनदी लेखापाल (Chartered Accountant) - उमेदवारांनी CA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
वरिष्ठ लेखापाल (Senior Accountant) - उमेदवारांनी M.COM /B. COM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
कनिष्ठ लेखापाल (Junior Accountant) - उमेदवारांनी B. COM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
खरेदी कार्यकारी (Purchase Executive) - उमेदवारांनी B. COM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
विपणन कार्यकारी (Marketing Executive) - उमेदवारांनी बारावी आणि कम्युनिकेशन स्किल्स पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
आयटी समन्वयक (IT Coordinator) - उमेदवारांनी BCA / MCA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
जनसंपर्क सहाय्यक (Public Relations Assistant) - उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.poonahospital.org/ या लिंकवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.