मराठी बातम्या /बातम्या /करिअर /PowerGrid Recruitment: तब्बल 1,17,500 रुपये पगार आणि ग्रॅज्युएशनची गरज नाही; मिळेल थेट नोकरी

PowerGrid Recruitment: तब्बल 1,17,500 रुपये पगार आणि ग्रॅज्युएशनची गरज नाही; मिळेल थेट नोकरी

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 11 डिसेंबर: पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. डिप्लोमा ट्रेनी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करायचं आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

डिप्लोमा ट्रेनी (Diploma Trainee Electrical/Civil/Electronics)

एकूण जागा - 211

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

डिप्लोमा ट्रेनी (Diploma Trainee Electrical/Civil/Electronics) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Diploma in Electrical Engineering, Diploma in Civil Engineering, Diploma in Electronics Engineering पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

IT Jobs: 'ही' मोठी IT कंपनी तरुणांना देणार जॉबची मोठी संधी; लाखो रुपये देणार पगार

इतका मिळ्णार पगार

डिप्लोमा ट्रेनी (Diploma Trainee Electrical/Civil/Electronics) - 25,000 - 1,17,500/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

Maharashtra Police Bharti 2022: इथे भाषाही ठरवते भविष्य; लेखीसाठी मराठी व्याकरणाचा हा घ्या सिलॅबस

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 31 डिसेंबर 2022

JOB TITLEPGCIL Diploma Trainee Recruitment 2022
या पदांसाठी भरतीडिप्लोमा ट्रेनी (Diploma Trainee Electrical/Civil/Electronics) एकूण जागा - 211
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव डिप्लोमा ट्रेनी (Diploma Trainee Electrical/Civil/Electronics) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार Diploma in Electrical Engineering, Diploma in Civil Engineering, Diploma in Electronics Engineering पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळ्णार पगारडिप्लोमा ट्रेनी (Diploma Trainee Electrical/Civil/Electronics) - 25,000 - 1,17,500/- रुपये प्रतिमहिना
इतका मिळ्णार पगारResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.powergrid.in/diploma-trainee-recruitment-cc-and-regions या लिंकवर क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career, Career opportunities, Central government, Job alert, Jobs Exams