मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

मेगाभरती! 12वी ते ग्रॅज्यएट उमेदवारांसाठी PCMC मध्ये तब्बल 386 जागांसाठी बंपर ओपनिंग्स; इथे मिळतील डिटेल्स

मेगाभरती! 12वी ते ग्रॅज्यएट उमेदवारांसाठी PCMC मध्ये तब्बल 386 जागांसाठी बंपर ओपनिंग्स; इथे मिळतील डिटेल्स

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच असणार आहे.

  मुंबई, 17 ऑगस्ट: पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी (Pimpri Chinchwad Municipal Corporation) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (PCMC Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. अतिरिक्त कायदा सल्लागार, विधी अधिकारी, उप मुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक (वृक्ष), सहाय्यक उद्यान अधीक्षक, उद्यान निरीक्षक, हॉर्टीकल्चर सुपरवायझर, कोर्ट लिपिक, ॲनिमल किपर, समाजसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, लिपिक, आरोग्य निरीक्षक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) & कनिष्ठ अभियंता (विद्युत) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच असणार आहे. या पदांसाठी भरती अतिरिक्त कायदा सल्लागार विधी अधिकारी उप मुख्य अग्निशमन अधिकारी विभागीय अग्निशमन अधिकारी उद्यान अधीक्षक (वृक्ष) सहाय्यक उद्यान अधीक्षक उद्यान निरीक्षक हॉर्टीकल्चर सुपरवायझर कोर्ट लिपिक ॲनिमल किपर समाजसेवक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक लिपिक आरोग्य निरीक्षक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) कनिष्ठ अभियंता (विद्युत) देशात येणार सरकारी नोकऱ्यांची लाट; इंडिया पोस्ट तर्फे तब्बल 1 लाख जागांसाठी मेगाभरतीची घोषणा; असं करा अप्लाय शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान चौदा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील सर्व माहिती सविस्तरपणे देणारं डिटेल नोटिफिकेशन हे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज सुरू होण्याची तारीख - 19 ऑगस्ट 2022 तब्बल 2 लाख 20 हजार रुपये पगार आणि इतर बऱ्याच सुविधा; AIIMS मध्ये 'या' पदांसाठी आहेत बंपर ओपनिंग्स अर्ज करण्याची शेवटची तारीख - लवकरच
  JOB TITLEPCMC Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीअतिरिक्त कायदा सल्लागार विधी अधिकारी उप मुख्य अग्निशमन अधिकारी विभागीय अग्निशमन अधिकारी उद्यान अधीक्षक (वृक्ष) सहाय्यक उद्यान अधीक्षक उद्यान निरीक्षक हॉर्टीकल्चर सुपरवायझर कोर्ट लिपिक ॲनिमल किपर समाजसेवक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक लिपिक आरोग्य निरीक्षक कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) कनिष्ठ अभियंता (विद्युत)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान चौदा वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील सर्व माहिती सविस्तरपणे देणारं डिटेल नोटिफिकेशन हे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  अर्ज सुरू होण्याची तारीख19 ऑगस्ट 2022
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.pcmcindia.gov.in/marathi/jobspcmc.php या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Job, Job alert, Jobs Exams, Pimpri chinchavad

  पुढील बातम्या