मुंबई, 12 ऑक्टोबर: पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (PCMC Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची 19 ऑक्टोबर 2022 तारीख असणार आहे.
या पदांसाठी भरती
स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynaecologist)
बालरोगतज्ञ (Paediatrician)
भूलतज्ज्ञ (Anaesthetist)
वैद्यकीय अधिकारी ( Medical Officer)
स्टाफ नर्स (Staff Nurse)
एकूण जागा - 45
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynaecologist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD OBGY/ MS OBGY/ DNB OBGY/ DGO MCI/ MMC Registration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
बालरोगतज्ञ (Paediatrician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/DNB Pediatric/ DCH MCI/ MMC Registration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
भूलतज्ज्ञ (Anaesthetist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD Anestesia/ DA/ DNB MCI/ MMC Registration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
वैद्यकीय अधिकारी ( Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS/ MCI/ MMC Council Registration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
स्टाफ नर्स (Staff Nurse) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी GNM/ B.Sc Nursing MNC Registration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
SBI PO Recruitment 2022: स्टेट बँकेत नोकरीची आजची शेवटची संधी; लगेच या लिंकवर करा अप्लाय
इतका मिळणार पगार
स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynaecologist) - 75,000/- रुपये प्रतिमहिना
बालरोगतज्ञ (Paediatrician) - 75,000/- रुपये प्रतिमहिना
भूलतज्ज्ञ (Anaesthetist) - 75,000/- रुपये प्रतिमहिना
वैद्यकीय अधिकारी ( Medical Officer) - 60,000/- रुपये प्रतिमहिना
स्टाफ नर्स (Staff Nurse) - 20,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
फ्रेशर्ससाठी सर्वात मोठी खूशखबर! 'ही' नामांकित IT कंपनी तब्बल 5000 जागांवर करणार भरती
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 19 ऑक्टोबर 2022
JOB TITLE | PCMC Recruitment 2022 |
या पदांसाठी भरती | स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynaecologist) बालरोगतज्ञ (Paediatrician) भूलतज्ज्ञ (Anaesthetist) वैद्यकीय अधिकारी ( Medical Officer) स्टाफ नर्स (Staff Nurse) एकूण जागा - 45 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynaecologist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD OBGY/ MS OBGY/ DNB OBGY/ DGO MCI/ MMC Registration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. बालरोगतज्ञ (Paediatrician) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD/DNB Pediatric/ DCH MCI/ MMC Registration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. भूलतज्ज्ञ (Anaesthetist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD Anestesia/ DA/ DNB MCI/ MMC Registration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी ( Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS/ MCI/ MMC Council Registration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. स्टाफ नर्स (Staff Nurse) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी GNM/ B.Sc Nursing MNC Registration पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. |
इतका मिळणार पगार | स्त्रीरोगतज्ज्ञ (Gynaecologist) - 75,000/- रुपये प्रतिमहिना बालरोगतज्ञ (Paediatrician) - 75,000/- रुपये प्रतिमहिना भूलतज्ज्ञ (Anaesthetist) - 75,000/- रुपये प्रतिमहिना वैद्यकीय अधिकारी ( Medical Officer) - 60,000/- रुपये प्रतिमहिना स्टाफ नर्स (Staff Nurse) - 20,000/- रुपये प्रतिमहिना |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.ddhspune.com/ या लिंकवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams, Pimpri chinchavad