मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

JOB ALERT: तब्बल 60,000 रुपये पगार आणि इतर बऱ्याच सुविधा; 'या' महापालिकेत जॉबची संधी सोडूच नका

JOB ALERT: तब्बल 60,000 रुपये पगार आणि इतर बऱ्याच सुविधा; 'या' महापालिकेत जॉबची संधी सोडूच नका

परभणी महानगरपालिका

परभणी महानगरपालिका

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 18 जून: परभणी महानगरपालिका (Parbhani Mahanagarpalika Parbhani Municipal Corporation) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Parbhani Mahanagarpalika Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जून 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer)

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer)

एकूण जागा - 06

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.B.B.S or equivalent degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

शासकीय किंवा निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

बेरोजगारांना इथे मिळेल न्याय; ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी थेट सुप्रीम कोर्टात नोकरीची संधी; 210 जागांसाठी करा अर्ज

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.B.B.S or equivalent degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

शासकीय किंवा निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer) - 60,000/- रुपये प्रतिमहिना

अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer) - 30,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

उपसंचालक आरोग्यसेवा, औरंगाबाद मंडळ औरंगाबाद, बाबा पेट्रोल पंपाजवळ, महावीर चौक, औरंगाबाद, महाराष्ट्र ४३१००१

Career After 10th: दहावीनंतर Polytechnic की 12वी? कोणता आहे बेस्ट पर्याय

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 24 जून 2022

JOB TITLEParbhani Mahanagarpalika Recruitment 2022
या पदांसाठी भरतीपूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer) एकूण जागा - 06
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.B.B.S or equivalent degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. शासकीय किंवा निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी M.B.B.S or equivalent degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. शासकीय किंवा निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारपूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer) - 60,000/- रुपये प्रतिमहिना अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical Officer) - 30,000/- रुपये प्रतिमहिना
अर्ज करण्यासाठीचा पत्ताउपसंचालक आरोग्यसेवा, औरंगाबाद मंडळ औरंगाबाद, बाबा पेट्रोल पंपाजवळ, महावीर चौक, औरंगाबाद, महाराष्ट्र ४३१००१

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://parbhani.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Parbhani news