Petrol, Diesel Price Today, 15 January 2021: देशभरातील महानगरांचा विचार करता आजही मुंबईत सर्वाधिक दराने पेट्रोलची विक्री होत आहे. तर राज्यातील विविध शहरांबाबत बोलायचे झाले तर सर्वाधिक दर परभणी मध्ये आहेत.