जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / जलसंपदा विभाग उस्मानाबाद इथे सेवानिवृत्त इंजिनिअर्ससाठी नोकरीची संधी; या पदांसाठी करा अप्लाय

जलसंपदा विभाग उस्मानाबाद इथे सेवानिवृत्त इंजिनिअर्ससाठी नोकरीची संधी; या पदांसाठी करा अप्लाय

जलसंपदा विभाग उस्मानाबाद इथे सेवानिवृत्त इंजिनिअर्ससाठी नोकरीची संधी; या पदांसाठी करा अप्लाय

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2021 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 31 जुलै:  जलसंपदा विभाग उस्मानाबाद (Osmanabad Jalsampada Vibhag) इथे इंजिनीअर्ससाठी पदभरती (Engineering Jobs) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उपविभागीय अभियंता/ अधिकारी/ सहाय्यक अभियंता श्रेणी – 2/ शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता.या पदांसाठी ही भरती असणार आहे. जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची यासाठी निवड करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीनं दिलेल्या पत्त्यावर अर्ज करायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती उपविभागीय अभियंता/ अधिकारी/ सहाय्यक अभियंता श्रेणी – 2/ शाखा अभियंता/ कनिष्ठ अभियंता (Sub-Divisional Engineer / Officer / Assistant Engineer Category – 2 / Branch Engineer / Junior Engineer) हे वाचा - कोरोनाकाळात घरबसल्या करा हे टॉप कोर्सेस आणि राहा अपडेट; मिळेल भरघोस पगा शैक्षणिक पात्रता या पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे WR विभागातून सेवानिवृत्त झाले असणं महत्त्वाचं आहे. तसंच पदानुसार शैक्षणिक पात्रता असणं आवश्यक आहे. या पत्त्यावर पाठवा अर्ज उस्मानाबाद पाटबंधारे मंडळ, उस्मानाबाद कार्यकारी अभियंता, कृष्णा मराठवाडा बांधकाम विभाग क्र 1, उस्मानाबाद. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 12 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी https://drive.google.com/file/d/1Blq1Ik8BxWsG9SL5gx4LZP6DYlIsCFUw/view या वेबसाईटवर जाऊ शकता. या पदभरतीसाठी https://wrd.maharashtra.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात