• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Northern Railway Recruitment 2021: रेल्वेमध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांच्या तब्बल 3093 जागांसाठी भरती; इथे करा अप्लाय

Northern Railway Recruitment 2021: रेल्वेमध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांच्या तब्बल 3093 जागांसाठी भरती; इथे करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं दिलेल्या लिंकवर अर्ज करायचे आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 15 सप्टेंबर: भारतीय उत्तर रेल्वे (Northern Railway Recruitment 2021) इथे लवकरच दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी मोठी पदभरती होणार आहे. तब्बल 3093 जागांसाठी ही भरती असणार आहे. यासाठीची अधिसूचना (Northern Railway Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांना प्रशिक्षण मिळावं यासाठी ही भरती असणार आहे. अप्रेन्टिस (Railway Apprentice jobs) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं दिलेल्या लिंकवर (northern railway recruitment 2021 online application form) अर्ज (Latest Jobs) करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती    अप्रेन्टिस (Apprentice) - एकूण जागा 3093 पात्रता आणि अनुभव अप्रेन्टिस (Apprentice) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमध्ये ITI सर्टिफिकेशन असणं आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 ऑक्टोबर 2021 Northern Railway Recruitment 2021: रेल्वेमध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांच्या तब्बल 3093 जागांसाठी भरती
  Northern Railway Recruitment 2021: रेल्वेमध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांच्या तब्बल 3093 जागांसाठी भरती
  हे वाचा - सुवर्णसंधी! इंटरनॅशनल स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च पुणे इथे 'या' पदांसाठी भरती
  JOB ALERT  Northern Railway Recruitment 2021: रेल्वेमध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवारांच्या तब्बल 3093 जागांसाठी भरती
   या पदांसाठी भरती    अप्रेन्टिस (Apprentice) -
    एकूण जागा   3093 जागा
   पात्रता उमेदवारांनी दहावी उत्तीर्ण केलं असणं आवश्यक तसंच संबंधित ट्रेडमध्ये ITI आवश्यक
  अर्जाची शेवटची तारीख  20 ऑक्टोबर 2021
  हे वाचा - ASCDCL Recruitment: औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड इथे नोकरीची सुवर्णसंधी; लगेच करा अर्ज सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://rrcnr.org/ या लिंकवर क्लिक करा
  Published by:Atharva Mahankal
  First published: