पुणे, 14 सप्टेंबर: इंटरनॅशनल स्कूल ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च पुणे (International School of Management and Research Pune) इथे पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ISMR Pune Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. संचालक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती संचालक (Director) प्राध्यापक (Professor) सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) ग्रंथपाल (Librarian) हे वाचा - TMC Recruitment: ठाणे महानगरपालिकेत विविध वैद्यकीय पदांसाठी नोकरीची संधी; असं करा अप्लाय पात्रता आणि अनुभव संचालक (Director) - AICTE च्या नियमांनुसार अनुभव आणि शिक्षण आवश्यक प्राध्यापक (Professor) - AICTE च्या नियमांनुसार अनुभव आणि शिक्षण आवश्यक सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) - AICTE च्या नियमांनुसार अनुभव आणि शिक्षण आवश्यक सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - AICTE च्या नियमांनुसार अनुभव आणि शिक्षण आवश्यक ग्रंथपाल (Librarian) - AICTE च्या नियमांनुसार अनुभव आणि शिक्षण आवश्यक अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी careers@ismrpune.edu.in अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी careers@ismrpune.edu.in या लिंकवर क्लिक करा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







