मराठी बातम्या /बातम्या /करिअर /NHM Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर इथे नोकरीची मोठी संधी; अर्जासाठी अवघा एक दिवस शिल्लक

NHM Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर इथे नोकरीची मोठी संधी; अर्जासाठी अवघा एक दिवस शिल्लक

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2021 असणार आहे.

मुंबई, 27 डिसेंबर: राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर (National Health Mission, Nagpur) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Nagpur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. रेडिओलॉजिस्ट, ऍनेस्थेटिस्ट, फिजिशियन/सल्लागार औषध, वैद्यकीय अधिकारी, क्ष-किरण तंत्रज्ञ, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, दंत आरोग्यतज्ज्ञ, ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट, जनसंपर्क अधिकारी, टीबीएचव्ही, आदिवासी सेल समन्वयक, सांख्यिकी सहाय्यक या पदांसाठी ही भरती (Medical Jobs in Nagpur) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 डिसेंबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती    

रेडिओलॉजिस्ट (Radiologist)

ऍनेस्थेटिस्ट (Anesthetist)

फिजिशियन/सल्लागार औषध (Physician / Consultant Medicine)

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

क्ष-किरण तंत्रज्ञ (X-ray Technician)

ऑडिओमेट्रिक सहाय्यक (Audiometric Assistant)

दंत आरोग्यतज्ज्ञ (Dental Hygienist)

ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (Audiologist and Speech Therapist)

जनसंपर्क अधिकारी (Public Relations Officer)

टीबीएचव्ही (TBHV)

आदिवासी सेल समन्वयक (Tribal Cell Coordinator)

सांख्यिकी सहाय्यक (Statistical Assistant)

JOB ALERT: महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक इथे 'या' पदांसाठी नोकरी; करा अप्लाय

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

रेडिओलॉजिस्ट (Radiologist) - उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक.

ऍनेस्थेटिस्ट (Anesthetist) - उमेदवारांनी MD (Radiologist/D.M.R.D) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक.

फिजिशियन/सल्लागार औषध (Physician / Consultant Medicine) - उमेदवारांनी M.S (O.B.G.Y.) /D.G.O पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक.

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - उमेदवारांनी MD पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक.

क्ष-किरण तंत्रज्ञ (X-ray Technician) - उमेदवारांनी 10+2 w ith diplomaपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक.

ऑडिओमेट्रिक सहाय्यक (Audiometric Assistant) - उमेदवारांनी पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक.

दंत आरोग्यतज्ज्ञ (Dental Hygienist) - उमेदवारांनी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक.

ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (Audiologist and Speech Therapist) - उमेदवारांनी Degree in Audiology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक.

जनसंपर्क अधिकारी (Public Relations Officer) - उमेदवारांनी Bachler in Mass Communication पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक.

टीबीएचव्ही (TBHV) - उमेदवारांनी MSW पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक.

आदिवासी सेल समन्वयक (Tribal Cell Coordinator) - उमेदवारांनी SSC पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक.

सांख्यिकी सहाय्यक (Statistical Assistant) - उमेदवारांनी Graduation in Statistics पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज पाठवण्याचा पत्ता

जिल्हा एकात्मिक आणि आरोग्य कल्याण सोसायटी, नागपूर

JOB ALERT: राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ इथे 117 जागांसाठी नोकरीची संधी

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 28 डिसेंबर 2021

JOB TITLE NHM Nagpur Recruitment 2021
या पदांसाठी भरतीरेडिओलॉजिस्ट (Radiologist) ऍनेस्थेटिस्ट (Anesthetist) फिजिशियन/सल्लागार औषध (Physician / Consultant Medicine) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) क्ष-किरण तंत्रज्ञ (X-ray Technician) ऑडिओमेट्रिक सहाय्यक (Audiometric Assistant) दंत आरोग्यतज्ज्ञ (Dental Hygienist) ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (Audiologist and Speech Therapist) जनसंपर्क अधिकारी (Public Relations Officer) टीबीएचव्ही (TBHV) आदिवासी सेल समन्वयक (Tribal Cell Coordinator) सांख्यिकी सहाय्यक (Statistical Assistant)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवरेडिओलॉजिस्ट (Radiologist) - उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक. ऍनेस्थेटिस्ट (Anesthetist) - उमेदवारांनी MD (Radiologist/D.M.R.D) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक. फिजिशियन/सल्लागार औषध (Physician / Consultant Medicine) - उमेदवारांनी M.S (O.B.G.Y.) /D.G.O पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - उमेदवारांनी MD पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक. क्ष-किरण तंत्रज्ञ (X-ray Technician) - उमेदवारांनी 10+2 w ith diplomaपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक. ऑडिओमेट्रिक सहाय्यक (Audiometric Assistant) - उमेदवारांनी पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक. दंत आरोग्यतज्ज्ञ (Dental Hygienist) - उमेदवारांनी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक. ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट (Audiologist and Speech Therapist) - उमेदवारांनी Degree in Audiology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक. जनसंपर्क अधिकारी (Public Relations Officer) - उमेदवारांनी Bachler in Mass Communication पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक. टीबीएचव्ही (TBHV) - उमेदवारांनी MSW पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक. आदिवासी सेल समन्वयक (Tribal Cell Coordinator) - उमेदवारांनी SSC पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक. सांख्यिकी सहाय्यक (Statistical Assistant) - उमेदवारांनी Graduation in Statistics पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज पाठवण्याचा पत्ताजिल्हा एकात्मिक आणि आरोग्य कल्याण सोसायटी, नागपूर

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.nmcnagpur.gov.in/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब