Home /News /career /

JOB ALERT: राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ इथे 117 जागांसाठी नोकरीची संधी; इथे करा अर्ज

JOB ALERT: राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ इथे 117 जागांसाठी नोकरीची संधी; इथे करा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 असणार आहे.

    मुंबई, 26 डिसेंबर: राष्ट्रीय आरोग्य अभियान यवतमाळ (National Health Mission Yavatmal) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Yavatmal Recruitment 2021 – 2022) जारी करण्यात आली आहे. भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, प्रसूतीतज्ज्ञ, फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, कार्यक्रम सहाय्यक, फिजिओथेरपिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, सामाजिक कार्यकर्ता, तंत्रज्ञ रेडियोग्राफर या पदांसाठी ही भरती (Medical Field Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती     भूलतज्ज्ञ (Anesthetist) बालरोगतज्ञ (Pediatrician) प्रसूतीतज्ज्ञ (Obstetrician) फिजिशियन (Physician) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) समुपदेशक (Counselor) स्टाफ नर्स (Staff Nurse) फार्मासिस्ट (Pharmacist) कार्यक्रम सहाय्यक (Program Assistant) फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) ऑप्टोमेट्रिस्ट (Optometrist) सामाजिक कार्यकर्ता (Social Worker) तंत्रज्ञ रेडियोग्राफर (Technician Radiographer) सुवर्णसंधी! मुंबई उच्च न्यायालयात क्लर्क पदांच्या 247 जागांसाठी भरती; करा अर्ज शैक्षणिक पात्रता आणि अनुभव भूलतज्ज्ञ (Anesthetist) - उमेदवारांनी MD Anesthesia / DA / DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. बालरोगतज्ञ (Pediatrician) - उमेदवारांनी MD Paed/DCH/DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. प्रसूतीतज्ज्ञ (Obstetrician) - उमेदवारांनी MD/MS Gyn/DGO/DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. फिजिशियन (Physician) - उमेदवारांनी MD Medicine /DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. समुपदेशक (Counselor) - उमेदवारांनी MSW पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. स्टाफ नर्स (Staff Nurse) - उमेदवारांनी GNM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. फार्मासिस्ट (Pharmacist) - उमेदवारांनी 12 + D.Pharm पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. कार्यक्रम सहाय्यक (Program Assistant) - उमेदवारांनी पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) - उमेदवारांनी Physiotherapy चं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. ऑप्टोमेट्रिस्ट (Optometrist) - उमेदवारांनी B.Sc in Optometry पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. सामाजिक कार्यकर्ता (Social Worker) - उमेदवारांनी MA Psychology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तंत्रज्ञ रेडियोग्राफर (Technician Radiographer) - उमेदवारांनी 12 + Diploma पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार  भूलतज्ज्ञ (Anesthetist) - 75,000/- रुपये प्रतिमहिना बालरोगतज्ञ (Pediatrician) - 60,000/- रुपये प्रतिमहिना प्रसूतीतज्ज्ञ (Obstetrician) - 60,000/- रुपये प्रतिमहिना फिजिशियन (Physician) - 20,000/- रुपये प्रतिमहिना वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 20,000/- रुपये प्रतिमहिना समुपदेशक (Counselor) - 28,000/- रुपये प्रतिमहिना स्टाफ नर्स (Staff Nurse) - 17,000/- रुपये प्रतिमहिना फार्मासिस्ट (Pharmacist) - 18,000/- रुपये प्रतिमहिना कार्यक्रम सहाय्यक (Program Assistant) - 20,000/- रुपये प्रतिमहिना फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) - 20,000/- रुपये प्रतिमहिना ऑप्टोमेट्रिस्ट (Optometrist) - 28,000/- रुपये प्रतिमहिना सामाजिक कार्यकर्ता (Social Worker) - 17,000/- रुपये प्रतिमहिना तंत्रज्ञ रेडियोग्राफर (Technician Radiographer) - 17,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Government Jobs: तोफखाना केंद्र नाशिक इथे तब्बल 107 जागांसाठी Vacancy अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, यवतमाळ अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 डिसेंबर 2021
    JOB TITLE NHM Yavatmal Recruitment 2021 – 2022
    या पदांसाठी भरती भूलतज्ज्ञ (Anesthetist) बालरोगतज्ञ (Pediatrician) प्रसूतीतज्ज्ञ (Obstetrician) फिजिशियन (Physician) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) समुपदेशक (Counselor) स्टाफ नर्स (Staff Nurse) फार्मासिस्ट (Pharmacist) कार्यक्रम सहाय्यक (Program Assistant) फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) ऑप्टोमेट्रिस्ट (Optometrist) सामाजिक कार्यकर्ता (Social Worker) तंत्रज्ञ रेडियोग्राफर (Technician Radiographer)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव भूलतज्ज्ञ (Anesthetist) - उमेदवारांनी MD Anesthesia / DA / DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. बालरोगतज्ञ (Pediatrician) - उमेदवारांनी MD Paed/DCH/DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. प्रसूतीतज्ज्ञ (Obstetrician) - उमेदवारांनी MD/MS Gyn/DGO/DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. फिजिशियन (Physician) - उमेदवारांनी MD Medicine /DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - उमेदवारांनी MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. समुपदेशक (Counselor) - उमेदवारांनी MSW पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. स्टाफ नर्स (Staff Nurse) - उमेदवारांनी GNM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. फार्मासिस्ट (Pharmacist) - उमेदवारांनी 12 + D.Pharm पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. कार्यक्रम सहाय्यक (Program Assistant) - उमेदवारांनी पदवी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) - उमेदवारांनी Physiotherapy चं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. ऑप्टोमेट्रिस्ट (Optometrist) - उमेदवारांनी B.Sc in Optometry पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. सामाजिक कार्यकर्ता (Social Worker) - उमेदवारांनी MA Psychology पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तंत्रज्ञ रेडियोग्राफर (Technician Radiographer) - उमेदवारांनी 12 + Diploma पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगार  भूलतज्ज्ञ (Anesthetist) - 75,000/- रुपये प्रतिमहिना बालरोगतज्ञ (Pediatrician) - 60,000/- रुपये प्रतिमहिना प्रसूतीतज्ज्ञ (Obstetrician) - 60,000/- रुपये प्रतिमहिना फिजिशियन (Physician) - 20,000/- रुपये प्रतिमहिना वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 20,000/- रुपये प्रतिमहिना समुपदेशक (Counselor) - 28,000/- रुपये प्रतिमहिना स्टाफ नर्स (Staff Nurse) - 17,000/- रुपये प्रतिमहिना फार्मासिस्ट (Pharmacist) - 18,000/- रुपये प्रतिमहिना कार्यक्रम सहाय्यक (Program Assistant) - 20,000/- रुपये प्रतिमहिना फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) - 20,000/- रुपये प्रतिमहिना ऑप्टोमेट्रिस्ट (Optometrist) - 28,000/- रुपये प्रतिमहिना सामाजिक कार्यकर्ता (Social Worker) - 17,000/- रुपये प्रतिमहिना तंत्रज्ञ रेडियोग्राफर (Technician Radiographer) - 17,000/- रुपये प्रतिमहिना
    ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, यवतमाळ
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://yavatmal.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या