• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • NHM Palghar Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर इथे विविध पदांसाठी जागा रिक्त: इतका मिळणार पगार

NHM Palghar Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर इथे विविध पदांसाठी जागा रिक्त: इतका मिळणार पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Share this:
    मुंबई, 20 नोव्हेंबर: राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर (National Health Mission – Rashtriya Arogya Abhiyan, ZP Palghar) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NHM Palghar Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. STS, SCD समन्वयक, MTS, TBHV, पॅरामेडिकल वर्कर, फिजिओथेरपिस्ट या पदांसाठी ही भरती (NHM Recruitment) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती STS (STS) SCD समन्वयक (SCD Coordinator) MTS (MTS) TBHV (TBHV) पॅरामेडिकल वर्कर (Paramedical Worker) फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव STS (STS) - उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात पदवी घेतली असावी. तसंच टायपिंगमध्ये 30, 40 पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक. SCD समन्वयक (SCD Coordinator) - उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक. MTS (MTS) - उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक. TBHV (TBHV) - उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक. पॅरामेडिकल वर्कर (Paramedical Worker) - उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक. फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) - उमेदवारांनी संबंधित क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक. तसंच अनुभव असणं आवश्यक. इतका मिळणार पगार STS (STS) - 20,000/- रुपये प्रतिमहिना SCD समन्वयक (SCD Coordinator) - 20,000/- रुपये प्रतिमहिना MTS (MTS) - 15,500/- रुपये प्रतिमहिना TBHV (TBHV) - 15,500/- रुपये प्रतिमहिना पॅरामेडिकल वर्कर (Paramedical Worker) - 17,000/- रुपये प्रतिमहिना फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist) - 20,000/- रुपये प्रतिमहिना GMC Gondia Recruitment: GMC गोंदिया इथे तब्बल 1,10,000 रुपये पगाराची नोकरी ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता नवीन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड कोलगाव 113 पहिला मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 नोव्हेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://zppalghar.gov.in/home या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: