• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • GMC Gondia Recruitment: GMC गोंदिया इथे तब्बल 1,10,000 रुपये पगाराची नोकरी; या पदांसाठी करा अर्ज

GMC Gondia Recruitment: GMC गोंदिया इथे तब्बल 1,10,000 रुपये पगाराची नोकरी; या पदांसाठी करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  गोंदिया, 20 नोव्हेंबर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय गोंदिया (Government Medical College and Hospital Gondia) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (GMC Gondia Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती (jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 11 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांचं सर्व नियमांनुसार शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - 1,10,000/- रुपये प्रतिमहिना CDAC Mumbai Recruitment: प्रगत संगणन विकास केंद्र मुंबई इथे 111 जागांसाठी भरती ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता आस्थपना १ व २ अधिष्ठाता यांचे कार्यालय शा. वै. म. गोंदिया ( के.टी. एस. रुग्णालय परिसर) अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 नोव्हेंबर 2021
  JOB TITLE GMC Gondia Recruitment 2021
  या जागांसाठी भरती सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 11
  शैक्षणिक पात्रता  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांचं सर्व नियमांनुसार शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे.
  इतका मिळणार पगार सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - 1,10,000/- रुपये प्रतिमहिना
  अर्ज करण्यासाठीचा पत्ता आस्थपना १ व २ अधिष्ठाता यांचे कार्यालय शा. वै. म. गोंदिया ( के.टी. एस. रुग्णालय परिसर)
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.gmcgondia.in/या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: