• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • NMRL DRDO Recruitment: नेवल मटेरियल रिसर्च प्रयोगशाळा अंबरनाथ ठाणे इथे भरती; 31,000 रुपये मिळणार पगार

NMRL DRDO Recruitment: नेवल मटेरियल रिसर्च प्रयोगशाळा अंबरनाथ ठाणे इथे भरती; 31,000 रुपये मिळणार पगार

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 29 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Share this:
    ठाणे, 21 नोव्हेंबर: नेवल मटेरियल रिसर्च प्रयोगशाळा अंबरनाथ ठाणे (Naval Material Research Laboratory DRDO Thane) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NMRL DRDO Thane Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. ज्युनियर रिसर्च फेलो या पदांसाठी ही भरती (Government Jobs in Thane) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 29 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती ज्युनियर रिसर्च फेलो (Junior Research Fellow) - एकूण जागा 07 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ज्युनियर रिसर्च फेलो (Junior Research Fellow) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच NET परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार ज्युनियर रिसर्च फेलो (Junior Research Fellow) - 31,000 रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Railway Recruitment: जुनिअर इंजिनिअर आणि टेक्निशियन पदांसाठी भरती मुलाखतीचा पत्ता NMRL, भारत सरकार, संरक्षण मंत्रालय, शील बदलापूर रोड, अंबरनाथ (पु) जि. ठाणे – 421 506 मुलाखतीची तारीख - 29 नोव्हेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.drdo.gov.in/या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: