मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

NCCS Recruitment: नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे 35,000 रुपये पगाराची नोकरी; 'या' पदांसाठी करा अप्लाय

NCCS Recruitment: नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे 35,000 रुपये पगाराची नोकरी; 'या' पदांसाठी करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
पुणे, 01 नोव्हेंबर: नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स पुणे (National Centre For Cell Science Pune) इथे लवकरच काही जागांसाठी नोकरीची संधी उपल्बध होणार आहे. यासाठीची अधिसूचना (NCCS Pune Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सीनियर रिसर्च फेलो, ज्युनियर रिसर्च फेलो, प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट असिस्टंट या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती सीनियर रिसर्च फेलो (Senior Research Fellow) ज्युनियर रिसर्च फेलो (Junior Research Fellow) प्रोजेक्ट असोसिएट (Project Associate) प्रोजेक्ट असिस्टंट (Project Assistant) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सीनियर रिसर्च फेलो (Senior Research Fellow) - उमेदवारांनी विज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच पीसीआर, क्लोनिंग, टिश्यू यामध्ये अनिभव असणं आवश्यक आहे. ज्युनियर रिसर्च फेलो (Junior Research Fellow) - उमेदवारांनी विज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. RNA आयसोलेशन आणि पीसीआर, क्लोनिंग, टिश्यू यामध्ये अनिभव असणं आवश्यक आहे. प्रोजेक्ट असोसिएट (Project Associate) - उमेदवारांनी विज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. संबंधित विषयांमध्ये अनुभव आवश्यक. तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? या 5 Digital Hiring Apps द्वारे होईल मोठी मदत प्रोजेक्ट असिस्टंट (Project Assistant) - उमेदवारांनी विज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. संबंधित विषयांमध्ये अनुभव आवश्यक. इतका मिळणार पगार सीनियर रिसर्च फेलो (Senior Research Fellow) - 35,000/- रुपये प्रतिमहिना + HRA ज्युनियर रिसर्च फेलो (Junior Research Fellow) - 31,000/- रुपये प्रतिमहिना + HRA प्रोजेक्ट असोसिएट (Project Associate) - 28,000/- रुपये प्रतिमहिना + HRA प्रोजेक्ट असिस्टंट (Project Assistant) - 20,000/- रुपये प्रतिमहिना + HRA अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी pmconline@nccs.res.in अर्ज करण्याची शेवटची तारीख - 15 नोव्हेंबर 2021
JOB ALERTNCCS Pune Recruitment 2021
या पदांसाठी भरतीसीनियर रिसर्च फेलो (Senior Research Fellow) ज्युनियर रिसर्च फेलो (Junior Research Fellow) प्रोजेक्ट असोसिएट (Project Associate) प्रोजेक्ट असिस्टंट (Project Assistant)
शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी विज्ञानात पदव्युत्तर पदवी घेतली असणं आवश्यक आहे. संबंधित विषयांमध्ये अनुभव आवश्यक.
इतका मिळणार पगारसीनियर रिसर्च फेलो (Senior Research Fellow) - 35,000/- रुपये प्रतिमहिना + HRA ज्युनियर रिसर्च फेलो (Junior Research Fellow) - 31,000/- रुपये प्रतिमहिना + HRA प्रोजेक्ट असोसिएट (Project Associate) - 28,000/- रुपये प्रतिमहिना + HRA प्रोजेक्ट असिस्टंट (Project Assistant) - 20,000/- रुपये प्रतिमहिना + HRA
अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी pmconline@nccs.res.in
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.nccs.res.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
First published:

Tags: Career opportunities, Jobs

पुढील बातम्या