जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / सुवर्णसंधी! राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे इथे होणार पदभरती; या पदांसाठी करा अप्लाय

सुवर्णसंधी! राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे इथे होणार पदभरती; या पदांसाठी करा अप्लाय

सुवर्णसंधी! राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे इथे होणार पदभरती; या पदांसाठी करा अप्लाय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 16 ऑगस्ट: राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे (National AIDS Research Institute Pune) इथे लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. डेटा एंट्री ऑपरेटर, वरिष्ठ संशोधन फेलो आणि प्रकल्प सहाय्यक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. या पदांसाठी भरती डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow) प्रकल्प सहाय्यक  (Project Assistant) शैक्षणिक पात्रता डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - 12th उत्तीर्ण वरिष्ठ संशोधन फेलो (Senior Research Fellow) - M.Sc इन Biotechnology प्रकल्प सहाय्यक  (Project Assistant) - ग्रॅज्युएशन इन Life Science हे वाचा - News18 Networkने BYJU’S Young Genius Season 2सह सुरू केलाय आणखी एका जीनियसचा शोध अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी recruitment.nari@gmail.com सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी  https://www.nari-icmr.res.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात