• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • Nagpur Police Recruitment: पोलिस विभाग नागपूर इथे 'या' पदांसाठी होणार भरती; आजच करा अप्लाय

Nagpur Police Recruitment: पोलिस विभाग नागपूर इथे 'या' पदांसाठी होणार भरती; आजच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Share this:
    नागपूर, 09 नोव्हेंबर: पोलिस विभाग नागपूर (Nagpur City Police Department) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Nagpur Police Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. विधी अधिकारी या पदांसाठी ही भरती (Nagpur Jobs)असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती विधी अधिकारी ग्रुप A (Law Officer Group A) विधी अधिकारी ग्रुप B (Law Officer Group B) विधी अधिकारी (Law Officer) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विधी अधिकारी ग्रुप A (Law Officer Group A) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कायद्यात पदवी घेतली असणं आवश्यक आहे. विधी अधिकारी ग्रुप B (Law Officer Group B) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कायद्यात पदवी घेतली असणं आवश्यक आहे. विधी अधिकारी (Law Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कायद्यात पदवी घेतली असणं आवश्यक आहे. L&T Recruitment: मोठी इंजिनिअरिंग कंपनी L&T महिलांना देणार नोकरीची संधी इतका मिळणार पगार विधी अधिकारी ग्रुप A (Law Officer Group A) - 30,000/- + 5,000/- रुपये प्रतिमहिना विधी अधिकारी ग्रुप B (Law Officer Group B) - 25,000/- + 5,000/- रुपये प्रतिमहिना विधी अधिकारी (Law Officer) - 20,000/- + 5,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठी पत्ता पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर शहर पटेल बंगला , सदर नागपूर. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 22 नोव्हेंबर 2021
    JOB TITLE Nagpur Police Recruitment 2021
    या जागांसाठी भरती विधी अधिकारी ग्रुप A (Law Officer Group A) विधी अधिकारी ग्रुप B (Law Officer Group B) विधी अधिकारी (Law Officer)
    शैक्षणिक पात्रता  या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कायद्यात पदवी घेतली असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगार विधी अधिकारी ग्रुप A (Law Officer Group A) - 30,000/- + 5,000/- रुपये प्रतिमहिना विधी अधिकारी ग्रुप B (Law Officer Group B) - 25,000/- + 5,000/- रुपये प्रतिमहिना विधी अधिकारी (Law Officer) - 20,000/- + 5,000/- रुपये प्रतिमहिना
    अर्ज करण्यासाठी पत्ता पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर शहर पटेल बंगला , सदर नागपूर.
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://nagpurpolice.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: