कोराडी (नागपूर), 03 ऑक्टोबर: तायवाडे कॉलेज कोराडी नागपूर (Taywade College Nagpur) इथे पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Taywade College Koradi Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती (Jobs in Nagpur) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 असणार आहे. चला तर मग जाणून घ्या या पदभरतीबाबतच्या सर्व डिटेल्स. या पदांसाठी भरती सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 62
Taywade College Koradi Recruitment 2021
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी UGC च्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसच संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठीचा पत्ता प्राचार्य, तायवाडे कॉलेज, कोराडी, नागपूर अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 ऑक्टोबर 2021
JOB ALERT | Taywade College Koradi Recruitment 2021 |
---|---|
या पदांसाठी भरती | सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 62 |
शैक्षणिक पात्रता | UGC च्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक |
अर्ज करण्यासाठीचा पत्ता | प्राचार्य, तायवाडे कॉलेज, कोराडी, नागपूर |
शेवटची तारीख | 14 ऑक्टोबर 2021 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://tckoradi.com/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीमध्ये सहायक प्राध्यापक पदांसाठी भरती चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी जळगाव (Chalisgaon Education Society Jalgaon) इथे 47 जागांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Chalisgaon Education Society Jalgaon Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 11 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा.