जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी जळगाव इथे 47 जागांसाठी मोठी पदभरती; 'या' पत्त्यावर होणार थेट मुलाखत

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी जळगाव इथे 47 जागांसाठी मोठी पदभरती; 'या' पत्त्यावर होणार थेट मुलाखत

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी जळगाव इथे 47 जागांसाठी मोठी पदभरती; 'या' पत्त्यावर होणार थेट मुलाखत

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

जळगाव, 03 ऑक्टोबर: चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी जळगाव  (Chalisgaon Education Society Jalgaon) इथे 47 जागांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Chalisgaon Education Society Jalgaon Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सहायक प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 11 ऑक्टोबर 2021 असणार आहे. चला तर मग जाणून घ्या या पदभरतीबाबतच्या सर्व डिटेल्स. या पदांसाठी भरती सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 47 Chalisgaon Education Society Jalgaon Recruitment 2021

Chalisgaon Education Society Jalgaon Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता  आणि अनुभव सहायक प्राध्यापक (Assistant Professor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी UGC नवी दिल्ली आमी महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असणं आवश्यक आहे.  उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित असणं आवश्यक आहे. काही महत्त्वाच्या सूचना चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी जळगावमधील ही भरती तात्पुरत्या तत्वावर घेणार येणार आहे. अनुदानित विषयांच्या तासिका तत्वावर ही सहाय्यक प्राध्यापकांची भरती होणार आहे. या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाहीये. यासाठी उमेदवारांना थेट मुलाखती घेऊन निवडण्यात येणार आहे. उमेदवारांनी मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित राहायचं आहे. ही कागदपत्रं आवश्यक मुलाखतीचा अर्ज सोबत आणणं आवश्यक. शैक्षणिक प्रमाणपत्र मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आवश्यक. मुलाखतीचा पत्ता B.P आर्ट, S. M. A सायन्से आणि K.K.C कॉमर्स कॉलेज, चाळीसगाव, जि. जळगाव हे वाचा -  आठवडाभर ऑफिसचं काम करून कंटाळा आलाय? मग सुटीच्या दिवशी करा ‘हे’ भन्नाट कोर्सेस मुलाखतीची तारीख - 11 ऑक्टोबर 2021

JOB ALERTChalisgaon Education Society Jalgaon Recruitment 2021
या पदांसाठी भरती सहायक प्राध्यापक (Assistant Professor)
शैक्षणिक पात्रताUGC नवी दिल्ली आमी महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक
ही कागदपत्रं आवश्यकमुलाखतीचा अर्ज सोबत आणणं आवश्यक. शैक्षणिक प्रमाणपत्र मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आवश्यक.
मुलाखतीचा पत्ता.P आर्ट, S. M. A सायन्से आणि K.K.C कॉमर्स कॉलेज, चाळीसगाव, जि. जळगाव
एकूण जागा47

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.cesasc.ac.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात