मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

तब्बल 40,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; मुंबई विद्यापीठात इंजिनिअर्सना नोकरीची लॉटरी; लगेच करा अप्लाय

तब्बल 40,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; मुंबई विद्यापीठात इंजिनिअर्सना नोकरीची लॉटरी; लगेच करा अप्लाय

मुंबई विद्यापीठ (University of Mumbai)

मुंबई विद्यापीठ (University of Mumbai)

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ओनाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 30 ऑगस्ट: मुंबई विद्यापीठ (University of Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mumbai Vidyapeeth Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, कनिष्ठ अभियंता या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ओनाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer)

कनिष्ठ अभियंता (Junior Engineer)

एकूण जागा - 09

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार इंजिनिअरिंग डिग्री किंवा मास्टर डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

आता परदेशात शिक्षण घेण्याची गरजच नाही; विद्यापीठं भारतातच सुरु करणार कॅम्पस

कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार इंजिनिअरिंग डिग्री किंवा मास्टर डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

इतका मिळणार पगार

मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) - 40,000/- रुपये प्रतिमहिना

कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) - 40,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

10वी उत्तीर्णांना लागणार नोकरीची बंपर लॉटरी; महावितरण मध्ये 66 जागांसाठी Vacancy

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 13 सप्टेंबर 2022

JOB TITLEMumbai Vidyapeeth Recruitment 2022
या पदांसाठी भरतीमुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) एकूण जागा - 09
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार इंजिनिअरिंग डिग्री किंवा मास्टर डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार इंजिनिअरिंग डिग्री किंवा मास्टर डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
इतका मिळणार पगारमुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer) - 40,000/- रुपये प्रतिमहिना कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) - 40,000/- रुपये प्रतिमहिना
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mu.ac.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Job, Job alert, Jobs Exams, Mumbai