मुंबई, 26 सप्टेंबर: मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये (Mumbai Port Trust recruitment) लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mumbai Port Trust Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ उपमुख्य लेखा अधिकारी, सल्लागार, साहित्य व्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य वैद्यकीय अधिकारी, आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखा, वरिष्ठ उपसचिव या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख पदांनुसार 30 सप्टेंबर, 9, 20, 22 आणि 25 ऑक्टोबर 2021 असणार आहे.
या पदांसाठी भरती
वरिष्ठ उपमुख्य लेखा अधिकारी (Senior Deputy Chief Accounts Officer)
सल्लागार (Advisor)
साहित्य व्यवस्थापक (Material Manager)
वरिष्ठ उपमुख्य वैद्यकीय अधिकारी (Senior Deputy Chief Medical Officer)
आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखा (Financial Adviser & Chief Accounts)
वरिष्ठ उपसचिव (Senior Deputy Secretary)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
वरिष्ठ उपमुख्य लेखा अधिकारी (Senior Deputy Chief Accounts Officer) - संबंधित पदानुसार शिक्षणा आणि अनुभव आवश्यक.
सल्लागार (Advisor) -संबंधित पदानुसार शिक्षणा आणि अनुभव आवश्यक.
साहित्य व्यवस्थापक (Material Manager) - संबंधित पदानुसार शिक्षणा आणि अनुभव आवश्यक.
वरिष्ठ उपमुख्य वैद्यकीय अधिकारी (Senior Deputy Chief Medical Officer) - संबंधित पदानुसार शिक्षणा आणि अनुभव आवश्यक.
आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखा (Financial Adviser & Chief Accounts) - संबंधित पदानुसार शिक्षणा आणि अनुभव आवश्यक.
वरिष्ठ उपसचिव (Senior Deputy Secretary) - संबंधित पदानुसार शिक्षणा आणि अनुभव आवश्यक.
इतका मिळणार पगार
वरिष्ठ उपमुख्य लेखा अधिकारी (Senior Deputy Chief Accounts Officer) - 1,00,000 - 2,60,000 रुपये प्रतिमहिना
सल्लागार (Advisor) - 32,900 - 58,000 रुपये प्रतिमहिना
साहित्य व्यवस्थापक (Material Manager) - 32,900 - 58,000 रुपये प्रतिमहिना
वरिष्ठ उपमुख्य वैद्यकीय अधिकारी (Senior Deputy Chief Medical Officer) - 80,000 - 2,20,000 रुपये प्रतिमहिना
आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखा (Financial Adviser & Chief Accounts) - 80,000 - 2,20,000 रुपये प्रतिमहिना
वरिष्ठ उपसचिव (Senior Deputy Secretary) - 80,000 - 2,20,000 रुपये प्रतिमहिना
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 30 सप्टेंबर, 9, 20, 22 आणि 25 ऑक्टोबर 2021
JOB TITLE | Mumbai Port Trust Recruitment 2021 |
या पदांसाठी भरती | वरिष्ठ उपमुख्य लेखा अधिकारी (Senior Deputy Chief Accounts Officer) सल्लागार (Advisor) साहित्य व्यवस्थापक (Material Manager) वरिष्ठ उपमुख्य वैद्यकीय अधिकारी (Senior Deputy Chief Medical Officer) आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखा (Financial Adviser & Chief Accounts) वरिष्ठ उपसचिव (Senior Deputy Secretary) |
शैक्षणिक पात्रता | संबंधित पदानुसार शिक्षणा आणि अनुभव आवश्यक. |
इतका मिळणार पगार | 32,900 - 2,60,000 रुपये प्रतिमहिना |
शेवटची तारीख | 30 सप्टेंबर, 9, 20, 22 आणि 25 ऑक्टोबर 2021 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://onlinevacancy.shipmin.nic.in/ या लिंकवर क्लिक करा
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, जॉब