जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Job Alert: G. H. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट जळगाव इथे 33 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

Job Alert: G. H. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट जळगाव इथे 33 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

Job Alert: G. H. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट जळगाव इथे 33 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

जळगाव, 25 सप्टेंबर: G. H. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट जळगाव (G. H. Raisoni Institute of Business Management Jalgaon) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (G.H. Raisoni Group of Institution Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, समन्वयक, कार्यालय सहाय्यक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती प्राध्यापक (Professor) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) सहयोगी प्राध्यापक(Associate Professor) समन्वयक (Consultant) कार्यालय सहाय्यक (Office Assistant) G.H. Raisoni Group of Institution Recruitment 2021

G.H. Raisoni Group of Institution Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राध्यापक (Professor) - AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक. सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) - AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक. सहयोगी प्राध्यापक(Associate Professor) - AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक. समन्वयक (Coordinator) - AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक. कार्यालय सहाय्यक (Office Assistant)  - AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक. हे वाचा - IIT Bombay Recruitment: IIT मुंबई इथे तब्बल 1,31,400 रुपये पगाराची नोकरी पात्रतेचे निकष समन्वयक (Coordinator)  या पदांसाठी अप्लाय करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही शाळेचा किंवा जिल्हा परिषदेचा अनुभव असणं आवश्यक आहे. ऑफिस असिस्टंट या पदासाठी उमेदवारांना MS-Office, मराठी आणि इंग्रजी टायपिंगचं ज्ञान असणं आवश्यक आहे. अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी hrjal@raisoni.net हे वाचा - SSC Recruitment 2021: स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये 3261 जागांसाठी मेगाभरती अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 05 ऑक्टोबर 2021

JOB TITLE G.H. Raisoni Group of Institution Recruitment 2021
या पदांसाठी भरतीप्राध्यापक (Professor) सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) सहयोगी प्राध्यापक(Associate Professor) समन्वयक (Consultant) कार्यालय सहाय्यक (Office Assistant)
शैक्षणिक पात्रता  AICTE आणि UGC च्या नियमांनुसार शिक्षण आवश्यक.
पात्रतेचे निकष उमेदवारांना कोणत्याही शाळेचा किंवा जिल्हा परिषदेचा अनुभव असणं आवश्यक आहे. MS-Office, मराठी आणि इंग्रजी टायपिंग
अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी hrjal@raisoni.net

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ghribmjal.raisoni.net/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात